टुकार कविता: मामीचे गाणे
- Read more about टुकार कविता: मामीचे गाणे
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2051 views
मामीची अदा पाहा
मामींचे गाणे ऐका.
मर्दानी आवाज आहे
छान छान छान.
मामीचे गाणे ऐकून
मामाची झोप उडाली.
वेश बदलून मामा आता
दिन - रात भटकतो.
मामाच्या सभेत
मामी गायली
रिकाम्या खुर्च्यांनी
सभा गाजवली.
मामीच्या गाण्याला
हजारों प्रतिसाद
मामी मुळे होतो
मामाचाच प्रचार.