काँग्रेसला गळती..
- Read more about काँग्रेसला गळती..
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 8405 views
सकाळी लवकर जाग आली. आज कोपनहेगनला आल्याचा तिसरा दिवस होता. इथे एक गोष्ट मस्त झाली. वेळेच्या फरकामुळे मला पहाटेच जाग यायला लागली. नाश्ता करून मी ज्यूस घेतले, ते बिन साखरेचे होते. काल मासा बनवणारा आफ्रीकन दिसला, बोलला तू अजून इथंच आहेस? मी सांगीतलं - “नाही, आज आम्ही जाणार”.