Welcome to misalpav.com

सावजी चिकन

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
. साहित्यः १ किलो चिकन साफ करुन, किंचित हळद, तिखट, लिंबू रस लावून मॅरिनेट करुन ठेवणे १ मोठा कांदा बारीक चिरलेला २ टेस्पून आले+लसूण पेस्ट ३ टेस्पून सावजी मसाला ( आवडीप्रमाणे कमी जास्तं) मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर .


Positive Psychology – दोन सुंदर एक्सरसायजेस- आणि वेल बिइंग ची व्याख्या !

लेखक: गुल-फिशानी | प्रसिद्ध:
माझ्या वाचन प्रवासात सध्या मार्टीन सेलींगमन या ग्रेट सायकॉलॉजिस्ट ची काही पुस्तके आलीत. हा फ़ार वेगळा विचार करणारा मानसशास्त्र्ज्ञ आहे. हा अमेरीकन सायकॉलॉजिकल असोसीएशन चा प्रेसीडेंट असतांना साधारण १९९८ मध्ये याने पॉझिटीव्ह सायकॉलॉजी या अगदी नविन अशा अभ्यासशाखे ची मुहुर्तमेढ रोवली. नावाप्रमाणेच ही शाखा मानवी जीवनात जे काही पॉझिटीव्ह आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते या शाखेचे ध्येय च आहे की एक्सप्लोअरींग व्हॉट मेक्स लाइफ़ वर्थ लीव्हिंग ! आणि बिल्डींग द एनेबलींग कंडीशन्स ऑफ़ अ लाइफ़ वर्थ लीव्हींग. इतना खुबसुरत मोड मार्टीन जी ने आजतक की सायकॉलॉजी की स्टडी को दे दिया.


विसर

लेखक: आनंदमयी | प्रसिद्ध:
भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव आता तुला गाठायचा आहे तुझा गाव आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ हरवुदे वाट आडवळणी खट्याळ खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा तुला-मला जोडणारा तोड आता धागा नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू जायचीच निसटून हातातली वाळू सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा... राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून ..... -अ


थोड positive थोड negative

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात. मी पुण्याला नोकरी करायला होते.


रसीक बलमा..

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे. रसिक बलमा.... हे गाणं अजब आहे. स्वरांवरचा ठहराव आणि आंदोलने यांची एक मजेदार जुगलबंदी बघायला मिळते. गाण्याच्या सुरवातीला " रसिक बलमा ........ मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.


खुराकी खारीक

लेखक: कंजूस | प्रसिद्ध:
आमच्या लहानपणी टिव्ही नव्हते त्यावेळी मुंबईतल्या राणीचा बाग ,हँगिग गार्डन ,फाईव गार्डन,गिरगाव दादर जुहू चौपाटीवर हिंडणे ,गेटवेला जाणे असा लोकांचा सुटीतला टाईमपास असायचा .आइसक्रीम ,कुल्फी ,पाणीपुरी आणि भेळ हे नेहमीचं खाणे .फोर्टात कामाच्या दिवशी फक्त नोकरीवाले जायचे .पण एक दोन वेळा बाबांबरोबर जाण्याचा योग आला आणि गजबजाट पाहाण्यास मिळाला होता .त्यावेळी फोर्टात एक विशेष वस्तु खायला मिळाली होती .पौष्टिक खुराकी खारीक .ती फार आवडली होती . ती दुपारच्या वेळी विकायला एकदोनजण बसायचे .गुजराती व्यापारी ते खायचे .आम्ही ती करूनही पाहिली होती .


दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

लेखक: चित्रगुप्त | प्रसिद्ध:
चित्रगुप्त उवाच: दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.


मोदींच्या लोकप्रियतेचे कारण

लेखक: drsunilahirrao | प्रसिद्ध:
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे. आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे. विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.


मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

लेखक: उडन खटोला | प्रसिद्ध:
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे.


माहिती हवी आहे.......इंदूर ( म प) येथील मिपाकराची ..

लेखक: चौकटराजा | प्रसिद्ध:
इंदूर मध्यप्रदेश येथील काही माहिती हवी आहे. विशेषत: जागा भाड्याने घेण्यासंबंधी... कोणी मिपाकर इंदुरात स्थायिक असल्यास मला कृपया त्वरित व्यनि करावा ही नम्र विनंति.