Error message
आय टी ट्रेनिंग प्रोग्राम- माहिती हवी
- Read more about आय टी ट्रेनिंग प्रोग्राम- माहिती हवी
- 40 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 34727 views
अलिकडे आय टी क्षेत्रातल्या प्रोजेक्टचे नवे लचांड अंगावर येऊन पडले आहे. माझ्या कामाचे स्वरुप पाहता मला काही प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्सेस करायचे आहेत. म्हणजे ते १-२-३ दिवसावाले, सहसा हॉटेलात, इ होणारे, सर्टीफिकेटपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व असणारे नि बर्यापैकी मिड लेवल किंवा अॅडवान्स. येत्या वर्षात मला किमान ५-७ कोर्सेस करावे लागतील असे वाटते. त्यांचे स्वरुप/कंटेट कसे असेल याचा माझा अंदाज मी खाली देत आहे. मी असे कोर्सेस नेटवर शोधले, पण मिळाले नाहीत. म्हणून ते कोणी घडवून आणणार्या कंपन्या इ माहित असतील तर सांगा.
९० डिग्री साऊथ - २
- Read more about ९० डिग्री साऊथ - २
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 6939 views
९० डिग्री साऊथ - १
१८२३ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स वॅडेलने दक्षिणेच्या सागरात प्रवेश केला. २० फ्रेब्रुवारी १८२३ रोजी वॅडेलने आपल्या जेन या जहाजातून ७४'१५'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं ! अंटार्क्टीकाच्या या सागराला अर्थातच नाव पडलं ते म्हणजे वॅडेल समुद्र !
१८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला.
१८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला.हाणा! मारा!! ठेचा!!!
- Read more about हाणा! मारा!! ठेचा!!!
- 105 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 34931 views
http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी.
कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां?
तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे.
विद्या कॉमर्स लायब्ररी
- Read more about विद्या कॉमर्स लायब्ररी
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3304 views
या लेखात विद्या कॉमर्स लायब्ररीचा चुकीने उल्लेख महाराष्ट्र लॉ हाऊस असा झाला होता, आदुबाळ यांनी प्रतिसादातून लक्षात आणून दिल्या नंतरर शीर्षक बदलले आहे,
अजून पाच मिनीटे, घडाळ्याचे काटे रात्रीच्या १२ वर जातील पुढच्या २४ तासांना भारतात १ मे म्हणतील, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन.
आठवणींनी मला जवळपास २० वर्षे मागे नेलं पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकाकडे जाणार्या रस्त्यावर (मला वाटते केळकर रस्ता) एक एस.एन.डि.टी नावाची मुलींची शाळा आहे त्या शाळेच्या थोडसं डायगोनली आपोझीट एक कायद्याच्या पुस्तकांच वाचनालय होत. नाव आता नेमक आठवत नाही पण बहुधा महाराष्ट्र लॉ हाऊस असाव.
कलगीतुरा - पूर्वार्ध २
- Read more about कलगीतुरा - पूर्वार्ध २
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5774 views
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे.
कलगीतुरा - पूर्वार्ध
कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले.
मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला.
युरोप ,आंबे आणि आम्ही
- Read more about युरोप ,आंबे आणि आम्ही
- 25 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 29827 views
भारतीय मध्यमवर्गीय आणि गरीब यांचं 'आरोग्य' या विषयी आमचं सरकार किती उदासीन आहे हे 'युरोपने आंबा नाकारला' या प्रकारावरून दिसून येते. युरोपवर अश्याप्रकारे आंबा नाकारला म्हणून भारतातून कितीही आरोप झाले तरी त्यांच्या 'जनतेचे आरोग्य' या कडक धोरणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
एक काय ती फळमाशी त्या कुठल्या आंब्यात आढळली तर इतका कडक निर्णय. ... आणि आम्ही मात्र तेच रोगट आंबे / भाज्या मोठ्या चवीने आणि महाग किमतीत खायच्या. ... आम्ही या धोरणाच्या किती तरी कोस दूर आहोत.
कदाचित अश्याप्रकारचं धोरण आमचं सरकार राबवेल अशी सुतराम शक्यता सध्यातरी नाही. घोटाळे, बलात्कार, लफडी, भ्रष्टाचार, चिखलफेक, निवडणुका ई.
बागलाण भटकंती - भाग १
- Read more about बागलाण भटकंती - भाग १
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 8525 views
सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत.
विसापूर किल्ला - नाईट trek - एक अविस्मरणीय अनुभव...
- Read more about विसापूर किल्ला - नाईट trek - एक अविस्मरणीय अनुभव...
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 8568 views
पैसा म्हणजे ...
- Read more about पैसा म्हणजे ...
- 32 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 28844 views
पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य ,
पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख ,
पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू ,
पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती ,
पैसा म्हणजे दुधाची वाटी ,
पैसा म्हणजे शाळेची पाटी ,
पैसा म्हणजे तरूणाची लाठी ,
पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी ,
पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी ,
पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती,
पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर,
पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त ,
पैसा म्हणजे इंधन , पैसा म्हणजे वंगण ,
पैसा म्हणजे मित्र, पैसा म्हणजे शत्रू,
पैसा म्हणजे देव, पैसा म्हणज