विकासक्रम भाषा आणि लिपीचा!
- Read more about विकासक्रम भाषा आणि लिपीचा!
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 7788 views
लोकप्रभा मासिकाच्या २८ मार्च करताच्या अंकात विकासक्रम भाषा आणि लिपीचा! हा मनोहर भिडेंचा माहितीपूर्ण लेख आला आहे. यात प्राच्य विद्येच्या अंगाने भाषा आणि लिपींच्या विकास क्रमाचा विचार केला आहे.
यातील सातव्या मुद्द्यात ऋग्वेद पुर्व कालीन संस्कृत भाषेचा प्रमाण भाषा म्हणून विकास कसा केला गेला असावा याचे ससंदर्भ रोचक विवेचन आले आहे.