प्रकटन
थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3
थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३
पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.आरक्षणाची गरज
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने?
मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?
साहित्यिक कसले हे !
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.
कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....
प्रिय मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो,
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आज मला माझा मिपा आय.डी. मिळाला.
एका दर्जेदार संकेतस्थळावर, आमच्याकडून तरी वेडेवाकडे लिहिले जाणार नाही, ह्याची मी काळजी घेईनच पण काही चुकले-माकले तर, (हम आदमी है|भगवान नहीं|), कान उघाडणी जरूर करा.
आपलाच,
रॉ.कृ.
थँक यू मिस्टर ड्रॅगन –2
मित्रांनो,
या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...
...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.
थँक यू मिस्टर ड्रॅगन –2
या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...
...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.पूर्वेच्या समुद्रात -- १५
पूर्वेच्या समुद्रात -- १५
पूर्वेच्या समुद्रात -१४
दुसर्या दिवशी आम्ही विशाखापटणमसाठी कूच केले. विशाखापटणमला पोहोचल्यावर मी ताबडतोब एक हाताने अर्ज खरडला कि माझे पोस्टिंग तटरक्षक दलासाठी झाले असले तरीही मला कल्याणी या रुग्णालयात विशेषज्ञ म्हणून सेवा देण्यासाठी( SPECIALIST COVER) सांगितलेले आहे आणी तेथील तज्ञ सुटीवर गेल्यावर मी पूर्ण वेळ तेथे हजर असतो त्यामुळे मला नौदलाच्या गृह वसाहतीत घर मिळावे. या अर्जावर कमांडिंग अधिकार्याने सही केली आणी तो स्थानिक तटरक्षक दलाच्या आणी नौदलाच्या मुख्यालयाकडे रवाना केला.
हेलो हेलो
‘हेलो हेलो’
‘कोण ?’
‘उपाध्ये बोलते.’
‘बोला’
‘अमिको ची नवीन औषधे आलीयेत. एक महिन्यात चार केजी वेटलॉस.’
‘अहो मला वजन कमी नाही करायचं, वाढवायचं आहे.’
‘मग वेटगेनचं औषध घेऊन संध्याकाळी येऊ ?’
‘नको, माझी डायेटीशियन आहे, ती खंबीर आहे माझी काळजी घ्यायला.’
‘ताई, प्रोटीन टी आहे बघा अमिकोचा. वजन हमखास वाढणार. एक महिन्याची पावडर बाराशे रुपये फक्त. आणू ?’
‘अहो नको उपाध्येवहिनी. मी कॉफी घेते फक्त.’
‘मुलांना द्या. चांगली आहे हो.’
‘मुलगा कॉम्प्लान घेतो.’
‘कसलं पांचट ते कॉम्प्लान ! अमिको जेकप्रोट एकदा देऊन बघा, परत दुसरं काही पिणार नाही.’
‘सॉरी उपाध्येवहिनी.
पूर्वेच्या समुद्रात -१४
पूर्वेच्या समुद्रात- १३
पूर्वेच्या समुद्रात -१४
बायकोने चार दिवस पावसात, वीज नसताना, मुलं आजारी पडलेली घरात कामाला बाई नाही अशा परिस्थितीत कशी काढली याचा विचार करून मला फार वाईट वाटत होते. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकला कि मी मूळ नौदलाचा अधिकारी इथे तटरक्षक दलात काही स्वयंसेवक म्हणून अर्ज करून आलो नव्हतो त्यातून मी नौदलाच्या रुग्णालयात कामही करत होतो.असे असताना केवळ एका नियम दाखवून त्यांनी मला नौदलाच्या तळावर घर दिले नाही हा स्पष्ट अन्याय आहे. माझे डोकेच फिरले. तिरीमिरीत मी जहाजावर परत आलो आणि ExO कमांडंट विश्वकर्मा यांच्याशी बोललो.
मिसळपाव