अरे देवा! मुंग्याचमुंग्या.
“ह्या मास्याच्या उदरात्त असलेली पिल्लं आपल्या इतर भावंडांचा वापर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करीत असतात. याला गर्भाशयातलं भक्षण असं समजलं जातं.”
मोहन मोकाशाचा मुलगा एकदा मला अंधेरी मार्केटमधे भेटला.त्याचवेळी त्याने मला त्याचे बाबा मध्यंतरी खूप आजारी होते. त्यांच्या लिव्हरला सूज आली होती. औषधपाणी केल्यावर त्यांच्या लिव्हरची सूज कमी झाली.नंतर त्यांना कडक डायटवर ठेवलं होतं.बरेच शक्तिहीन झाले होते.आता बरे आहेत.तुम्ही कधीतरी त्यांना भेटायला आमच्या घरी या.बाबानाही बरं वाटेल.
मिसळपाव