मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
💬 प्रतिसाद
(484)
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 19:15
नवीन
ओ तुमी पैले पत्ता द्या.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:19
नवीन
@मोदकराव,
तुम्ही फक्त तुमचा पत्ता द्यायचा तेवढं बघा. आदी जोशींचा पत्ता आहे माझेकडे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 19:24
नवीन
सर, जेवून घ्या.
थोड्यावेळाने हाक मारा, मी इथेच आहे
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 19:13
नवीन
हे दळण अजुन सुरू आहे होय
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:21
नवीन
@मोदकराव,
दळण तुम्हाला आणि तुमच्या कंपूला/झुंडीला सुरु करता आलं. बंद कुठे करता येते तुम्हाला?
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:17
नवीन
@आदिजोशी, तुमचा पत्ता माझ्याकडे आहे. पुन्हा तिकडे आलो म्हणजे तुम्ही किती कर्तबगार आहात हे शोधतो. आणि मिसळपावर धागा काढतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 19:25
नवीन
तुम्हाला लैच वेळ हाय पत्ता द्या घरी येतो म्हणायला.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/19/2016 - 19:59
नवीन
माझा पत्ता -
विजय परब,
ठाणे पोलीस आयुक्त आवार, फ्लॅट क्रमांक ३०२,
रखवालदाराला निरोप द्या मी गेटावर येतो. सद्या काही कवींना थर्ड डीग्री देतोय.. आवाज ऐकुन पळू नका..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 20:03
नवीन
खटपट्या शेट असे खरे पत्ते आणि नाव देत जाउ नका.उगाच मिपाचं नातं चिकटवून सरकारी कामं करायला येतील लोक!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/19/2016 - 20:05
नवीन
मी दारू गुत्त्याची लायसन्स देत नाही. बाकी काही काम असेल तर नक्की करेन.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 20:17
नवीन
पत्ता नोंदवून घेतलाय. आलो की नक्की येतो. चिंता नसावी.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 19:39
नवीन
तुमचा आयडी उडाला तर आंम्हाला दोष देवू नका हां!!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/19/2016 - 19:44
नवीन
का घाबरवताय
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:45
नवीन
कुणाला उद्देशून आहे हा प्रतिसाद!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/19/2016 - 19:29
नवीन
मिपाने एक पत्त्यांचा डेटाबेस बनवावा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/19/2016 - 19:34
नवीन
हो, मग आपण रमी नायतर भिकार सावकार खेळू.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:39
नवीन
मिपाला पत्त्यांचा डेटाबेस बनवण्याची गरज नाही. त्यांना हिटस हव्यात, त्या मग मानसाने मारलेल्या असोत, यंत्राने मारलेल्या असोत किंवा स्पॅमर्स असोत.
त्यांना हिटस हव्यात फक्त.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/19/2016 - 19:42
नवीन
हा मिपावर खूप मोठा आरोप करताहात काका. आणि आरोप करुन तुमच्या कविता खपवण्यासाठी याच संस्थळाचा आधार घेता...
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:49
नवीन
तुम्हा आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे त्याचे काय?
या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 19:51
नवीन
वा मुटे साहेबा २०० झाले नं राव
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 19:52
नवीन
आमचं खरं रुप उघडंच आहे हो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 20:28
नवीन
मुटे साहेब
असंख्य लोक मिपा वर टोपण नावाने वावरत असतात. त्या मागे त्यांची एक विशिष्ट अशी विचारसरणी असते. आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न ही आहे. उदा इस्पीकचा एक्का, पैसा ताई, मुवि, गवि इ. म्हणून ते पळपुटे आहेत किंवा पदराआड दडून काही करतात असे म्हणणे चूक ठरेल.
बाकी आज प्रतिसाद दिला ते लोक --
उगाच झुंड बनवून तुमच्या धाग्यावर धुरळा उडवण्याइतके यातील कोणी रिकामे नाही. काही लोकांना मी कट्ट्यावर भेटलो आहे आणि हे लोक आपापल्या क्षेत्रात मान्यवर आहेत. इतर कित्येक लोकांना काळा की गोरा हेही पाहिलेले नाही.त्यांनी आपले खरे नाव आणि पत्ता तुम्हाला दिला तर तुम्ही काय क्रांती करणार आहात?
त्यांनी एक विशिष्ट कारणासाठी नाव घेतलेले असते केवळ तुम्ही आरडा ओरडा केलात म्हणून त्यांनी आपले का=हरे बाव उघड करावे ही तुमची अपेक्षा चूक आहे. उगाच झुंड करून म्हणून तुम्ही आरडा ओरडा चालवला आहे त्यात काही तथ्य नाही. आपलीच एक ( ही नव्हे) कविता आपणच ३ वर्षांनी वर काढून ती आर पी मिळवायचा तुमचा प्रयत्न कशासाठी हे कळले नाही. मीच काय तो बरोबर आणि इतरांना अक्कल नाही असे नसते.
बाकी आक्रस्ताळेपणा करण्याने तुम्हीच बरोबर हेही सिद्ध होत नाही खरं तर निष्पन्न काहीही होत नाही
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 21:08
नवीन
खरे नाव-- टंकन दोषाबद्दल क्षमस्व
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Sat, 07/23/2016 - 09:11
नवीन
Well, in that case what the hell you are doing here?
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Wed, 07/20/2016 - 06:22
नवीन
माझा पत्ता बदाम ७
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 07/19/2016 - 19:37
नवीन
सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पायरी म्हणून वापर करुन नंतर सोडून देणार्याबद्दल उपरोधात्मक शैलीचा वापर केलेली कविता छान आहे. हे शेतकरीच नव्हे तर कित्येक चळवळींना लागू होईल. सगळेच तसे नसतील पण जे असतात त्यांच्यावर उपरोध चांगला जमला आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 07/19/2016 - 19:48
नवीन
+१००
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:56
नवीन
@गवी
सध्या माझेही कवितेबद्दल बोलणे बंद आहे. जशास तसे होऊ द्या काही काळ.
सध्या रानकिड्यांनी मला फार हैरान केले आहे. बघुद्याच जरा.
________________________
आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे.
या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का? एवढे म ला आता तपासायचेच आहे.
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Tue, 07/19/2016 - 19:47
नवीन
=)) =)) =))))
=)))) =))) =)) लै हसलो आज.
@मुटेकाका. कशाला उर्जा वाया घालवत आहात.
मी डिसेंबर व जानेवारी त आर्वीला आलो होतो. आपले फेबुवर बोलणे झाले होते. परंतु काही अर्जंट कामामुळे मला परत यावे लागले त्यामुळे आपली भेट झाली नाही.
त्यावेळेस तुमच्या कडे मला पाणी मुबलक आहे असे दिसले. त्याचवेळी माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात टॅकर चालू होता.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:52
नवीन
या धाग्यावर मी आता रचनात्मक वगैरे काहीही बोलणार नाही. पुढच्या आठवड्यात आपण शांतपणे चर्चा करू.
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Tue, 07/19/2016 - 19:57
नवीन
ek vinati
muTekaka traga karun gheu naka.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 20:01
नवीन
@मितभाषी
माझा काहीही त्रागा होत नाहीय. मी नॉर्मल आहे. चिंता नको.
_______________________
आयड्यांना स्वतःचे अस्तित्व झाकून ठेऊन व्यक्त व्हायची मिपाने सदस्यांना मुभा दिली आहे. त्याचा गैरफायदा सदस्याची एक झुंड घेत आहे.
या झुंडीतील सर्वांचे खरे रूप उघड केले तर असे मोकाट सुटून काहीही बोलण्याची, लिहिण्याची यांची तयारी आहे का? एवढे म ला आता तपासायचेच आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 19:52
नवीन
200
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:57
नवीन
मो
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:58
नवीन
द
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:58
नवीन
क
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:58
नवीन
रा
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:58
नवीन
व
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 19:59
नवीन
@मोदकराव २११ झालेत.
सांकेतिक भाषेत बोलल्यासारखे करू नका.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 07/19/2016 - 20:38
नवीन
मुटेसाहेब, तुमच्या मुद्द्यांच्या विरोधात सुरु झालेल्या चर्चेवरुन एक व्हॉट्सॅपवर फिरणारा इनोद आठवला
शेजारी बसलेल्या गृहस्थाला सहज म्हणालो, "यंदा काय उकडतंय ना!"
भडकला ना राव, म्हणाला "काय काँग्रेसच्या राज्यात गर्मी नव्हती का, ५० वर्षं काय बर्फ पडला का, १६ मेपासूनच उकडायला लागलंय का"
भक्तमंडळींनी हलकेच घ्यावे ही णम्र इणंती.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 07/21/2016 - 18:31
नवीन
खीखीखी!!!
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 20:59
नवीन
मुटेकाका,
आता आजीबात त्रागा न करून घेता शांतपणे मी लिहितो आहे ते वाचा.
या सगळ्या वादाची सुरूवात कोठे झाली तर तुम्ही नेहमीप्रमाणे शेतकर्यावर अन्याय होतो आहे वगैरे बोललात आणि त्याच सुरात तुम्ही बोलून बसलात की शेतकर्यावर अव्याहतपणे अन्याय होतो आहे.
कोणती व्यक्ती असा अन्याय सहन करील आणि का??
तुम्ही शेतकरी संघटनेचे काम करता आहात आणि "भारतात सरकार कोणाचे येणार हे शेतकरी ठरवेल" हे शरद जोशींचे स्वप्न स्वप्नच राहिले हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी अनुभवले असेलच.
असे अनेक मुद्दे आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्तापर्यंत शेतकर्यांसाठी कोणतेही काम झाले नाही आणि त्यांच्यावर फक्त आणि फक्त अन्यायच झाला हे कोणीही मान्य करणार नाही.
मिपावर असंख्य क्षेत्रातले लोक वावरतात आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते तज्ञ आहेत. अशावेळी त्यांनी / कोणीही कोणताही प्रश्न विचारला असता विनाकारण विषयांतर करणे आणि उत्तर देण्यास टाळाटाळ करणे हे तुमच्या आणि पर्यायाने संघटनेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते.
एखादे विधान तुम्ही भावनेच्या भरात केले असेल तर ते विनाशर्त मागे घ्या. कोणाचीही कसलीही हरकत असणार नाही. मी केलेल्या विडंबनामुळे तुम्हाला राग आला असेल तर तसे स्पष्ट सांगा, मी तुमची माफी मागेन.
पण तुम्ही जे व्हिक्टिम कार्ड खेळत आहात ते चुकीचे आहे आणि या सगळ्या प्रकरणात तुम्ही तुमच्या चळवळीचे नुकसान करत आहात का? हा प्रश्न स्वत:ला विचारा.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:24
नवीन
सौम्य आणि चांगल्या भाषेत पोस्ट लिहिण्याची उशीरा का होईना तुम्हाला आलेली उपरती देव यापुढे आजन्म अशीच कायम ठेवो, अशी मी देवाकडे सदिच्छा व्यक्त करू शकतो.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 21:28
नवीन
मी लिहिलेल्या प्रतिसादातल्या महत्वाच्या गोष्टीबाबत तुम्ही प्लीज मत व्यक्त करता का?
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:32
नवीन
नाही. या धाग्यावर चांगलं लिहायची जमीन राहिलेली नाही.
घाण जागेत कोंबडीही अंड टाकत नाही.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 21:45
नवीन
ठीक आहे. उत्तरे देण्यासाठी तुम्ही नवीन धागा काढताय का मी विचारलेले प्रश्न लिहून मी नवीन धागा काढू?
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 21:48
नवीन
माझ्यावर काहीही बंधनकारक नाही. आणि मी कसलेही कुणाचे बंधन स्विकारत नाही.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/19/2016 - 21:57
नवीन
तुम्ही जे मत मांडले आहे ते सिद्ध करायचे बंधन पण स्वीकारत नाही आहात का?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 07/19/2016 - 21:14
नवीन
नेहमीप्रमाणे ' उजव्या' कंपूने त्यांच्यापेक्षा वेगळा मत मांडले की कॉर्नर केला आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 21:19
नवीन
आता गोलहि होणार
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »