Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३२

व
वामन देशमुख
गुरुवार, 05/03/2018 - 17:57
🗣 309 प्रतिसाद
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

प्रतिक्रिया द्या
67142 वाचन

💬 प्रतिसाद (309)
व
विशुमित गुरुवार, 05/10/2018 - 10:32 नवीन
मी इलेक्शन वेळच्या निसटत्या बाजू सांगत होतो. राजकारणात कोणी संत वगैरे नसतो, एवढे फक्त मला माहित आहे. जय महिष्मती..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 05/10/2018 - 10:40 नवीन
प्रमाणपत्र नक्की निरपवाद आहे ना ? आपण माझ्या प्रमाणे व्यक्ती पूजा समर्थक नाही पाहून आनंद झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 05/10/2018 - 10:47 नवीन
१०० % निरपवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com गुरुवार, 05/10/2018 - 11:25 नवीन
बापू - राष्ट्रपिता जिना - राष्ट्रकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विशुमित Wed, 05/09/2018 - 18:41 नवीन
राजकारण गलिच्छ वगैरे काही नसते. इलेक्शनला प्रत्येक उमेदवारने फक्त अलर्ट राहायचं असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका गुरुवार, 05/10/2018 - 04:24 नवीन
अगगोबाई, भाजप आणि गलिच्छ शब्द एकत्र ठेवण्याची किती घाई. आता असं मागं सरकायला नाही पाहिजे हां मंगुसाहेब. हे काँग्रेस आमदार साहेब आणि यावेळचे उमेदवार तिथले काय म्हणतात बघा बरं. त्या मतदार ओळ्खपत्रांसोबत या साहेबांचे प्रचारपत्र आणि कार्ड्स पण सापडले आहेत असा दावा रिपब्लिक करत आहे. त्यांच्याकडे व्हिडीओज आहेत असा त्यांचा दावा आहे. http://www.republicworld.com/karnataka-elections-2018/election-controversies/karnataka-elections-2018-congress-mla-munirathna-admits-cards-and-pamphlets-at-flat-where-almost-10000-voter-id-cards-were-found-were-his ---------------------- थोडं अजून स्पष्ट होतंय कुणाचं गलिच्छ राजकारण आहे ते, निवडणूक आयोग काय कारवाई करतंय बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ गुरुवार, 05/10/2018 - 07:28 नवीन
बीटा, बर झाल, कॉंग्रेसच्या गलिच्छ राजकारणाचे पुरावेच सापडलेत !! ऐकदाचा भारत कॉंग्रेस मुक्त व्हावाच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ड
डँबिस००७ Wed, 05/09/2018 - 18:45 नवीन
राहुल गांधीना पंतप्रधान बनायची फारच घाई झालेली दिसतेय ! गेल्या ७० वर्षात काहीही केल नाही ते आता काय जमणार ? हे म्हणे मोदीजींना जाब विचारतात !
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 05/09/2018 - 18:57 नवीन
Database Performance of Modi Government Know your government with all the statistics. *Number of Village left Unelectrified* ```2014: 18452 2017: 3937``` ```Grameen Vidyutikaran - Minister: Piyush Goyal``` *Number of new LPG connections* ```2004 - 2014: 5.3 Cr 2014 - 2017: 6.95 Cr Ujjawala Yojana - Minister: Dharmendra Pradhan``` *Electronic manufacturing in India* ```2014: ₹11,198 Cr. 2017: ₹1,43,000 Cr. Make In India - Minister: RS Prasad``` *Mobile Banking in India* ```2013-14: 94.7 million 2017: 722.2 million Digital India - Minister: RS Prasad, Manoj Sinha``` *Sanitation Coverage* ```2014: 42% 2017: 64% Swachh Bharat Minister: Narendra Tomor``` *Ease of doing business in India* ```(Ranking by World Bank) 2014-15: 142 2016: 130 No Minister, Credit Goes To NITI Ayog led by Amitabh Kant``` *WEFs Travel and Tourism Ranking* ```2014: 65th 2017: 40th Incredible India Minister: Mahesh Sharma``` *Solar Power Generation* ```2014: 2,621 MW 2017: 12,277 MW Renewables Minister: Piyush Goyal``` *Optical Fibre Network* ```(Including Rural) 2013-14: 358 Kms 2017: 2,05,404 Kms Best Accomplishment - Minister: Manoj Sinha, Past: RS Prasad``` *Rural Road Construction* ```2011 - 2014: 81,095 Kms 2014-2017: 1,20,233 Kms Super Speed of Road Minister: Nitin Gadkari``` *Coal Production* ```2013-14: 462 Million Tones 2016-17: 554 million Tones You will be happy to know that Now Coal Thermal Project are getting canceled because of Solar, We are surplus in both - Coal and Renewables Minister: Piyush Goyal``` *New toilets Construction* ```2013-14: 49.76 Lakh 2016-17: 2.09 Crores Swachh Bharat - Minister: Narendra Tomor and Vankaiaya Naidu``` *FDI* ```2014: $24.2 million USD 2017: $56.3 million USD Liberal and Open Economy Minister: Arun Jaitley``` *GDP Growth* ```2014: 6.6% 2017: 5.7% Minister: Arun Jaitley``` *Fiscal Deficit* ```2013-14: 4.6% 2017: 3.2% Incredible *Inflation* ```2014: 11% 2017: 4% Once again The Boss of Performance Minister: Arun Jaitley``` ```Electrification in Railway doubled Speed Super Trains like Mahanama, Gatiman, Tejas and Humsafar launched Cleanliness to providing the Internet at Stations to Redevelopment of Stations Status of Railways has also improved sharply for sure Minister: Suresh Prabhu``` *Aur zero scam administration is a bumper bonus.* Reliable Source from Whats App ;-)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 05/09/2018 - 20:14 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
विशुमित Wed, 05/09/2018 - 20:15 नवीन
सगळ्यात शेवटचं वाक्य भन्नाटच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
M
manguu@mail.com गुरुवार, 05/10/2018 - 00:25 नवीन
inflation 4 % ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ गुरुवार, 05/10/2018 - 07:29 नवीन
बीटा, बर झाल, कॉंग्रेसच्या गलिच्छ राजकारणाचे पुरावेच सापडलेत !! ऐकदाचा भारत कॉंग्रेस मुक्त व्हावाच !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 05/10/2018 - 09:52 नवीन
Out on bail, 26/11 Mumbai attacks mastermind Zaki-ur Rehman Lakhvi raising funds According to intelligence inputs with the Indian agencies, Lakhvi - a most-wanted terrorist in India - continues to head the outfit's operations despite being away from the public eye since his release from Rawalpindi's Adiala jail in April 2015. He resurfaced in February 2018 and is actively organising collection of donations in Punjab coinciding with the wheat harvesting season, sources told TOI . LeT continues to raise finances through various charities, with new names lately being added to the list, despite the sword of Financial Action Task Force (FATF) hanging over Pakistan. In February this year, FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018 over its failure to crack down on terrorist outfits.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/10/2018 - 10:34 नवीन
तुम्ही त्याची जाहीरात का करताय बरं :) ( ह. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
M
manguu@mail.com Fri, 05/11/2018 - 12:01 नवीन
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर अर्थात कर्करोगाने ग्रासले. त्यातून ते बरे होत होते मात्र नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. १९८८ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. ते मूळ राजपूत होते. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती. नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/11/2018 - 14:25 नवीन
हिमांशू रॉय यांना शांती लाभो ! :-( -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Fri, 05/11/2018 - 15:49 नवीन
कर्नाटकात देशविरोधी घोषणा दिल्या असे भाजपाने व्हिडिओ / ऑडिओ दिले आहेत म्हणे. आता हे व्हिडिओही खोटे कधी ठरतील ? हे पूर्वीही झाले आहे म्हणे. https://www.thenewsminute.com/article/k-taka-bjp-leaders-video-showing-cong-leaders-dancing-pak-national-anthem-fake-72555 Raju Topannanavar, BJP’s general secretary for Mahanagara block in Belagavi in Karnataka, was left embarrassed when a video clip he released to the media on Saturday was dismissed as a fake by the police. The video purportedly showed Congress members belonging to the Belagavi City Corporation (BCC) ‘dancing to the tune of the Pakistani national anthem’, during Id Milad celebrations on Saturday but the police dismissed the video as a fake.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 05/11/2018 - 18:02 नवीन
अहो त्यांचे प्रधान एवढी फेकाफेकी करतात ते बिचारे कसे मागे राहणार... यांचे भाषण म्हणजे मागणीपर प्रकरणातील किर्तन वाटते. बायस्ड पत्रकार राविश कुमार ने बरीच चिरफाड केली आहे. https://youtu.be/cqly9RBq-xM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
व
विशुमित Fri, 05/11/2018 - 18:04 नवीन
भारतीय फोटोशाॅप पार्टी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ड
डँबिस००७ Fri, 05/11/2018 - 18:38 नवीन
chidambaram: पी. चिदंबरम यांची पत्नी, पुत्र कार्ती, सुनेविरुद्ध आरोपपत्र आयकर विभागाने माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, पुत्र कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्या विरुद्ध ब्लॅक मनी कायद्याखाली चार आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यांच्यावर परदेशातील मालमत्तेची माहिती दडवून ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चेन्नईतील एका विशेष न्यायालयात ब्लॅक मनी कायद्याच्या कलम ५० नुसार (परदेशातील उत्पन्न आणि मालमत्ता), तसेच कर अधिनियम, २०१५ अंतर्गत आरोपपत्र किंवा फिर्यादीबाबतच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नलिनी चिदंबरम, कार्ती आणि श्रीनिधी यांच्यावर परदेशातील संपत्ती अंशत: किंवा पूर्णत: उघड न करण्याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत. ब्रिटनमधीस केंब्रिज येथील ५ कोटी ३७ लाखांची संपती, त्याच प्रमाणे ब्रिटनमधीलच ८० लाख रुपयांची इतर संपत्ती आणि अमेरिकेत असलेली ३ कोटी २८ लाख रुपयांच्या संपत्तींची माहिती या तिघांनी लपवून ठेवल्याचा त्यांच्यावर थेट आरोप ठेवण्यात आला आहे. चिदंबरम कुटुंबीयांनी या संपत्तीबाबत आयकर विभागाला कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवाय कार्ती चिदंबरम हे चेस ग्लोबल अॅडव्हायझरी या कंपनीचे सह-मालक असल्याचेही लपवण्यात आले असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. हा ब्लॅक मनी कायद्याचा भंग असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 05/11/2018 - 18:46 नवीन
डॅम्बिसपणा आहे सगळा.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Fri, 05/11/2018 - 19:27 नवीन
वॉलमार्टने फ्लिपकार्टचे ७७% मालकी हक्क मिळवले. वॉलमार्टकडून यावर्षी भारतात हक्कांसाठी दिलेले १६ बिलिअन डॉलर्स पकडून एकूण २० बिलिअन डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित. गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेटसुद्धा फ्लिपकार्टचे काही हक्क मिळवण्याच्या चर्चेत आहे. ट्वीस्ट इन टेलः सॉफ्टबँकचेसुद्धा फ्लिपकार्टमधे काही स्टेक्स आहेत, आधी हक्क विकायला तयार असलेल्या सॉफ्टबँकने आता आम्ही अजून त्यावर विचार करतोय असे म्हणायला सुरू केले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Mon, 05/14/2018 - 04:35 नवीन
http://www.esakal.com/mumbai/mumbai-terrorist-target-116144 हल्ली शांतता आहे असे वाटत असताना आज ही बातमी वाचली.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 05/14/2018 - 17:18 नवीन
हल्ली शांतता आहे असे वाटत असताना आज ही बातमी वाचली. काळजी करु नका !!! आताच सरकार Proactive आहे त्या मुळे अतिरेक्यांना अगोदरच गाठतात !! ऐखादी दुर्घटना होतही असेल पण ईतक्या मोठ्या देशात आम जनतेचा सोडुन कोणाचाही पाठींबा नसताना देशाला सुरक्षित ठेवणे कौतुकास्पद आहे! ज्या देशाचा प्रमुख विरोधी पक्ष दुश्मन देशाकडे जाऊन ईथले सरकार पाडायला मदत मागते, ओसामा बिन लादेन सारख्या अतिरेक्याला आदरार्थी बहुवचना ने संबोधते त्यांच्या कडुन काय अपेक्षा ठेवणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
M
manguu@mail.com Mon, 05/14/2018 - 17:20 नवीन
बिर्याणी खायला, साडी द्यायला कोण जाते ? ज्या देशाचा प्रमुख विरोधी पक्ष दुश्मन देशाकडे जाऊन ईथले सरकार पाडायला मदत मागते, असे आहे तर विद्यमान सरकार त्यांच्यावर अ‍ॅक्शन का घेत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ज
जेम्स वांड Mon, 05/14/2018 - 18:22 नवीन
आताच सरकार Proactive आहे त्या मुळे अतिरेक्यांना अगोदरच गाठतात !! ऐखादी दुर्घटना होतही असेल पण ईतक्या मोठ्या देशात आम जनतेचा सोडुन कोणाचाही पाठींबा नसताना देशाला सुरक्षित ठेवणे कौतुकास्पद आहे!
अक्षरशः कैच्याकै विधान, कारण, आम जनता सोडून ह्या देशात १. प्रशासन आहे २. भूदल आहे ३. नौदल आहे ४. वायुसेना आहे ५. इतर अर्धसैनिक बळे आहेत ६. अगदी होमगार्ड पण आहेत ७. गुप्तचर खाती आहेत ह्यांच्यापैकी कोणाचाच पाठिंबा नाहीये का सरकारला? अन जनता सोडून म्हणजे काय हो? जनताच सगळे काही आहे की, मग कश्याला सरकार ट्रेजेडी किंग दिलीपकुमार असल्यागत कढ काढताय? म्हणजे जनता सोडून कोणाचा पाठिंबा नाहीये. अन तरीही इतकी अचाट कामे होतायत? सर्जिकल स्ट्राईक होतायत, अजून राजकीय एजंडे रेटणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
मार्मिक गोडसे Mon, 05/14/2018 - 18:25 नवीन
ऐखादी दुर्घटना होतही असेल पण ईतक्या मोठ्या देशात आम जनतेचा सोडुन कोणाचाही पाठींबा नसताना देशाला सुरक्षित ठेवणे कौतुकास्पद आहे! अजून कोणाचा पाठींबा अपेक्षीत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुखीमाणूस Mon, 05/14/2018 - 05:00 नवीन
http://www.esakal.com/desh/nawaz-sharif-admits-pakistan-played-role-mumbai-terror-attack-115922
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 05/14/2018 - 18:28 नवीन
Nawaz Sharif Admits that Pakistan played a role in 26/11 Mumbai attack. मोदींची महीमा !! नाही तर पुर्वीचे सरकार बसले होते हात चोळत कित्येक वर्ष !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
व
विशुमित Mon, 05/14/2018 - 21:22 नवीन
महिमा कनसेप्ट नाही समजली... कसे लिंकीग आहे त्याचं???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ग
गामा पैलवान Mon, 05/14/2018 - 08:32 नवीन
श्रीगुरुजी, लवकर इथे या आणि ता.घ.चा पुढील भाग खोला. माझ्यासारखे आळशी इथे भरलेत. २००+ संदेश झाले तरी याच भागात लिहिणं चालू आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 05/14/2018 - 10:03 नवीन
उद्या कर्नाटक निकालाचा मुहूर्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कपिलमुनी Mon, 05/14/2018 - 11:24 नवीन
यंदा आणि मागच्या वर्षी पाउस चांगला झाल्याने साखरेचे उत्पादन वाढले आहे तरी सरकार ने पाकिस्तानहून साखर आयात केली आहे , ह्याने इथल्या शेतकर्‍यानी पिकवलेल्या साखरेचे भाव पडणार आहेत . या निर्णयामागची कारणीमीमांसा कोणाला सांगता येइल का ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 05/14/2018 - 11:31 नवीन
यंदा आणि मागच्या वर्षी पाउस चांगला झाल्याने साखरेचे उत्पादन वाढले आहे तरी सरकार ने पाकिस्तानहून साखर आयात केली आहे , ह्याने इथल्या शेतकर्‍यानी पिकवलेल्या साखरेचे भाव पडणार आहेत . या निर्णयामागची कारणीमीमांसा कोणाला सांगता येइल का
? << साखर शेतात पिकते ? नवीनच माहीती ! राहुल गांधींच्या "आलू कि फॅक्ट्री" टाईप काही प्रकार आहे का, हा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Mon, 05/14/2018 - 11:42 नवीन
पांचट जोक मारू नका. 3 आठवडे झाले 150 टनाचे बिल अडकले आहे. एकतर मायबाप सरकारमुळे कारखाने एक दीड महिना उशीरा चालू होते. वरून पैसै अडकले आहेत. कृपया उगाच असंवेदन टिपण्णी करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
क
कपिलमुनी Mon, 05/14/2018 - 12:57 नवीन
काड्या करू नका ! सरळ लिहायचे असल्यास लिहा . साखर शेतात पिकते >> उस शेतात येतो आणि त्यापासून साखर ! तुमच्याकडे वेगळी फॅ़क्टरी असेल तर सांगा . उगा इथे रागां वगैरे अजेंडे आणू नका . @संपादकः या अजेंडावाल्या आयडी कडे आता पासून लक्ष द्या स्वच्छ मिपा सुंदर मिपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
व
विशुमित Mon, 05/14/2018 - 13:43 नवीन
अनुमोदन..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
ट्रेड मार्क Mon, 05/14/2018 - 19:52 नवीन
पाकिस्तानी साखर आत्ता आयात केल्याची कुठली बातमी आहे का? किती साखर आयात केली आणि का केली याचे काही दुवे आहेत का? या बातमी प्रमाणे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५०० टन साखर पंजाब मध्ये आयात केली गेली. याचे कारण फक्त तेथील लोकल मार्केट मधील टंचाई आहे असे सांगितले गेले. जानेवारी २०१८ मधील या बातमी प्रमाणे, जर साखर स्वस्त मिळते आहे म्हणून आयात केली गेली तर त्यावर आयात कर लावण्यात येईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. बादवे, साखर आयात बऱ्याच आधीपासून चालू आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Mon, 05/14/2018 - 21:11 नवीन
प्रश्न हा आहे की आपल्या साखरेला बाहेर उठाव नसताना बाहेरून कशाला आयात केली. ती पण आपण मानलेल्या नंबर एक शत्रू राष्ट्रा कडून. मी म्हणतो चार पैसे आगाऊ आपल्या शेतकरी लोकांना मिळाले असते तर ग्रामीण उद्योग धंद्यात तेजी आली असते. ग्रामीण अर्थकारण बदलेले असते. नमके इथे देशप्रेम कुठे पेंड खायला जाते त्याचं हसायला येते. बाकी चालू द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Mon, 05/14/2018 - 21:38 नवीन
प्रश्न हा आहे की सन २०१८ मध्ये "केंद्र" सरकारने आपण मानलेल्या नंबर एक शत्रू राष्ट्रा कडून किती साखर आयात केली? याची काही अधिकृत आकडेवारी आहे का? अगदी फक्त सध्याच्या केंद्र सरकारवर टीका करायची म्हणली तर गेल्या १५-२० वर्षात पाकिस्तानकडून किती साखर आयात केली गेली याचे तुलनात्मक आकडे द्या आणि जर २०१४ नंतर जास्त आयात असेल तर मग हे सरकार पाकिस्तान धार्जिणे असून भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे हे सिद्धच होईल ना? माझं तरी मत असं आहे की कुठली तरी काही महिन्यांपूर्वीची बातमी आता उकरून काढून त्यावर गदारोळ चाललेला आहे. हे माझं मत चुकीचं असेल तर सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुखीमाणूस Tue, 05/15/2018 - 03:42 नवीन
ह्या बाजूने विचार केला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
क
कपिलमुनी Tue, 05/15/2018 - 09:08 नवीन
१४ मे २०१८ ची बातमी आहे. ही साखर उद्योग समूहाने आयात केली आहे. अर्थात या आयातीला केंद्र सरकारची मंजुरी असल्याशिवाय ही आयात करता येत नाही. पुर्वी किंवा आता , २०१४ काही इ.स पूर्व वगैरे नाहीये त्यमुळे त्याला पास. सरकार कोणतेही असो त्याने लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अनुप ढेरे Tue, 05/15/2018 - 10:00 नवीन
स्वस्त साखर विकत घेउ देणे लोकांना हा लोकांच्या अहिताचा निर्णय कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Tue, 05/15/2018 - 10:40 नवीन
भारतात साखरेचा घरगुती उपयोगापेक्षा साखर मिठाई (शुगर कॉन्फेक्शनरी) मध्ये जास्त आहे असे मागे कुठे तरी वाचले होते. पण साखरेचे भाव पडल्याने त्यापटीत शुगर कॉन्फेक्शनरी वाले भाव कमी करणार आहेत का, का कळीचा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कपिलमुनी Tue, 05/15/2018 - 10:57 नवीन
आपण जर बाहेरून साखर आणली तर आपल्या देशातील उत्पादन कमी होइल , त्यावर आधारीत जॉब कमी होतील त्यामुळे लोकाची क्रयशक्ती कमी होइल आणि बाजारातील उलाढाल कमी होईल . देशांर्तगत उप्तादन वाढले तर उत्पादन , वितरण वगैरे वाढेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 05/15/2018 - 11:22 नवीन
काहीही, उलट मुठभर साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी लोकांच्या गळ्यात महाग साखर मारणे हे जास्तं वाईट. साखर कारखानदारांनी आपलं उत्पादन एफिशियंट करावं की कोणी आडवलय. लोक कशाला बघतील आयात साखरेकडे मग? देशात उस पिकवणारे/साखर बनवणारे लोक जास्तं का साखर कंझ्युम करणारे जास्तं आहेत? माझ्या मते साखर कंझुम करणारे लोक जास्तं आहेत. त्यामुळे त्यांच्या फायद्याचा निर्णय हा जनतेच्या अहिताचा निर्णय असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/15/2018 - 11:29 नवीन
हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत लागू होते का? आपल्या पेक्षा बांग्लादेश मधे कपडे स्वस्त आहेत , ते आणावे , चायनाच्या तर हजारो गोष्ती स्वस्त आहेत त्या सुद्धा आणाव्यात . तेव्हा सरकार टॅक्स लावते . इथे वस्तू महाग झाल्या तर मग निर्यातबंदीचे नाटक का ? आपल्या उत्पादकांना सुद्धा बाहेर जिथे चांगला दर असेल तिथे विकण्याची परवानगी हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 05/15/2018 - 11:39 नवीन
चायनाच्या हजारो गोष्टी येतातच आपल्या इथे. खाली सोलर पॅनेल्सचे उदाहरण दिले आहे.
आपल्या उत्पादकांना सुद्धा बाहेर जिथे चांगला दर असेल तिथे विकण्याची परवानगी हवी.
याच्याशी सहमत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 05/15/2018 - 11:42 नवीन
राजकारण वगळता आयात निर्यात त्याचा उत्पादकते वर होणारा परीणाम आणि ग्राहकांची क्रयशक्ती , देशाचे परकीय चलन अशा बर्‍यच गोष्टीचा यावर फऱ पडत असेल . विकांतास यावर अर्थ शास्त्रीय धागा काढेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा