Skip to main content

भीमादेवी मंदिर आणि संग्रहालय - नियोजनात नसलेली, पण नियतीने घडवलेली भेट

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 13/07/2026 16:14 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

गेल्या महिन्यात आमच्या लडाख सहलीपूर्वी मिपाकर कर्नलतपस्वी यांचे चंदीगड सहलीचे लेख वाचनात आले .

 दुवा १  https://www.misalpav.com/tourism/53743

दुवा २ https://www.misalpav.com/tourism/53727

माझ्या एका प्रतिसादावर त्यांनी मला 'भीमादेवी मंदिर ' जमल्यास बघा असे सुचवले होते . 

क्षमस्व

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 11/07/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद

क्षमस्व

हंपीचा ध्यास -५ (कंपा भूपा मार्ग ,अच्युतराय मंदिर ,मातंग टेकडी सूर्यास्त )

लेखक Bhakti यांनी शनिवार, 11/07/2026 16:10 या दिवशी प्रकाशित केले.

हंपीमधले अजून एक भव्य पण अगदीच कोपऱ्यात असणारे "अच्युतराय मंदिर ' आहे .

ओळखलंत मला?

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 11/07/2026 11:41 या दिवशी प्रकाशित केले.

मला ओळखलंत?

आपलं पवित्र वगैरे कर्तव्य पार पाडून ज्याने टोणगा निवडून दिला होता त्या टोणग्याने परवा गोठा बदलला बघा..
..तो कर्तव्यदक्ष मीच

रात्रीचा दिवस करून, मर मर अभ्यास करून परीक्षा देऊन सुस्कारा सोडताना ज्याने फेर परीक्षेची सुवार्ता ऐकली बघा...
...तो सहनशील मीच

परवाच्या पावसात मुंबई स्पिरीटचा उद्धार करत तुम्बईतून जाताना धरणीने मॅनहोलमधून ज्याला पोटात घेतले बघा..
...तो स्पिरिटेड मीच

समूळ काँक्रिटलेले झाड धाराशायी होत असताना जो मध्ये तडफडला बघा...
..तो वृक्ष-सोयरा मीच

 

ओळखलंत मला?


सॉरी, कसं ओळखणार तुम्ही तरी मला?

जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 10/07/2026 22:46 या दिवशी प्रकाशित केले.

एखाद्याचे नशीब कसे असते ना. शॉपिंग तेही सुपरमार्केटमधे जाऊन करणे ही एखाद्यासाठी एन्टरटेन्मेन्ट कशी ठरू शकते. पण माझ्यासाठी ती असते. निदान  माझ्या सारख्या बैचलर साठी तरी. कसे आहे ना . त्या निमीत्ताने एखादे वेळेस काही छान आयटम पहायला मिळतात.  पण हे  कधीतरीच.   भर पावसाळ्यात अचानक आकाश उघडून लख्ख सूर्यप्रकाश यावा तसे नशीब उघडले असावे तेंव्हाच.  नाहीतर एरवी दिसतात त्या, सुधृड बालकांची स्पर्धा करावी इतक्या गुटगुटीत म्हाताऱ्या काकवा नाहीतर करवादलेले चेहरे घेऊन येणारे चष्मेवाले काका, नाही तर मावशी छाप  सदावशिवपेठी ताया. पण नाईलाज असतो.

एक विचित्र अनुभव आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/07/2026 19:46 या दिवशी प्रकाशित केले.

माझा एक विचित्र अनुभव आहे

दक्षीण अफ्रिकेत असताना एका विक्रेत्याकडे मला एक  लाकडावर कोरलेला अफ्रिकन माणसाचा मुखवटा ( बस्ट)  दिसला.

त्याच्याकडे इतरही होते. पण  या मुखवट्याकडे लक्ष्या जरा जास्तच वेधले जात होते. पुतळा अगदी जिवंत वाटावा इतका छान कोरलेला होता.

मुखवट्याच्या डोक्या वरच्या भागात लाकडाला  एक लहान चीर पडलेली होती .इतकाच काय ती  थोडीशी खोट होती.

तो विक्रेता अगोदर मला मुखवटा विकायला राजी नव्हता.

पण नंतर त्याने तो मला अनिच्छेनेच  दिला.  देताना तो म्हणाला की हा मुखवटा शक्यतो झाकून ठेवा.

गलयान

लेखक dadabhau यांनी बुधवार, 08/07/2026 17:33 या दिवशी प्रकाशित केले.

गलयान  साखली तील गलयान हा खरोखरीच एक  कोळी बोली तील शब्द आहे की बोॉलीवूड वाल्यांनी त्यांंच्या मराठी  IQ नुसार बनवलाय?

एक जीवघेणं लावण्य!

लेखक अनिशासूत यांनी मंगळवार, 07/07/2026 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्य उगवला, सकाळ उमलून आली. जाग आली तर माझ्या हातावर डोकं ठेवून निजलेली तू. अस्ताव्यस्त केस, मोठं कपाळ, लांब नाक, गोऱ्यापेक्षा जरा कमी आणि सावळ्यापेक्षा जरा उजळ रंग. तुझे ते गडद गुलाबी ओठ, नाजूक हनुवटी आणि कचकन चावा घ्यावासा वाटणारे तुझे ते गोड कान. आखीव भुवयांच्या खाली बंद पापण्याआडचे तुझे पाणीदार डोळे.

काव्यरस

पंतप्रधान मोदींना सर्वोच्च अवॉर्ड देण्याची जगात स्पर्धा सुरू आहे का?

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 07/07/2026 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान मोदींना सर्वोच्च अवॉर्ड देण्याची जगात स्पर्धा सुरू आहे का?