साहित्य - पातळ पोहे अर्धा किलो, शेंगदाणे एक वाटी, चिवडा डाळे अर्धी वाटी, कडीपत्ता, मिरची पावडर एक चमचा, धने पुड एक चमचा, मिठ चवीनुसार, पिठीसाखर एक चमचा, तेल, फोडणी साहित्य,
कॄती -- पोहे निवडुन घ्या, कढईमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या..
नंतर प्रथम जिरे हिंग, हळद घालून खमंग फोडणी बनवा त्यात कढीपत्ता घाला, शेंगदाणे घाला,चांगले खरपुस होईपर्यंत भाजा, आता त्यात डाळे घाला, मिठ, मिरची पावडर, धने पुड त्यातच घाला, पोहे घाला चांगले परतुन घ्या , मिठ तिखट सगळीकडे लागले पाहिजे.वरुन पिठीसाखर घालून पुन्हा थोडावेळ परतत रहा...
झाला चिवडा तय्यार, खावुन पहा, चव कशी आहे, मिठ कमी असल्यास थोडे घाला व एकत्र कर