चिंचेचा भात (tamarind rice ) आणि कलिंगड रायता
- Read more about चिंचेचा भात (tamarind rice ) आणि कलिंगड रायता
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 7428 views
चिंचेचा भात (tamarind rice )
कालच्या कारल्याच्या काचऱ्या खाऊन आणि काही लोक पाहून तृप्त झाले आहेत ,काहींची तोंडे कडू झाली असतील तर आज मुद्दाम काहीतरी आंबट चिंबट खाऊया ...चालेल न .
चला चला चिंचेचा भात आणि कलिंगडाचा रायता बनवूया ...
त्यासाठी साहित्य लागेल : बासमती तांदूळ २ वाट्या ,चिंचेची पेस्ट २ चमचे ,प्रत्येकी अर्धा चमचा मुगदाळ आणि चणाडाळ २० मी.