मेन्स टॉक
- Read more about मेन्स टॉक
- 17 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4559 views
(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली)
कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या
(ठुश्या वैतगलेल्या सुरात)
तुले लै आठोन येउन र्हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या
तु काहुन अंगार मुतुन र्हायला बे? ...बन्ट्या
अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात.
हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय,
" ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं?