प्रात्यक्षिकः चित्रे माऊंट कशी करावीत
- Read more about प्रात्यक्षिकः चित्रे माऊंट कशी करावीत
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 6314 views
कागदावर केलेले चित्र माऊंट कसे करावे, याचे प्रात्यक्षिक या लेखात बघा.
साहित्यः कागदावरील चित्र, माऊंट बोर्ड, स्टीलची पट्टी, मोजण्याचा टेप वा स्केल, पेन्सिल, माऊंट कटर, जाडा पांढरा कागद, कटिंग मॅट (किंवा साधा पुठ्ठा), सेलोटेप वा अन्य चिकट टेप.
कृती:
१. चित्र माऊट बोर्ड वर ठेऊन बघितले. बोर्ड एका बाजूने पांढरा, आणि दुसरी बाजू राखाडी असा आहे, यापैकी कोणताच रंग चित्राला उठाव देणारा वाटला नाही, त्यामुळे बोर्ड रंगवून घ्यायचे ठरवले.