Posted Speed
- Read more about Posted Speed
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1087 views
तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी
- Read more about तिहेरी शतशब्दकथा - लाडका - लाडका - लाडकी
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2459 views
' अधांतरी ..'
- Read more about ' अधांतरी ..'
- Log in or register to post comments
- 632 views
तुझी आठवण कुंद कुंद दाटून येते.
अनावर ठसठसते,
रक्तासारखी ठिबकते.
दिशांच्या कोनात विझून गेलेले हळवे पक्षी जागे होतात,
उगाच चिवचिवतात,
श्वासांच्या फांदीवर घट्ट रुतून बसतात.
क्षितिजावर सांडलेले रंग सुटतात ;
अलवार आकाशावर दिशाहीन फुटतात.
तुझे भास प्राणांतून विजेसारखे लखलखतात,
धारदार पात्यासारखे आरपार जाणिवेवर फिरतात.
तूझ्या असण्याच्या शक्यतांच्या सीमारेषेवर
जीव इंद्रधनुष्यासारखा सततच अधांतरी ..!
- डॉ. सुनील अहिरराव
ताळेबंद
- Read more about ताळेबंद
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1191 views
छायाचित्रण भाग ५. अॅक्सेसरीज्
- Read more about छायाचित्रण भाग ५. अॅक्सेसरीज्
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 18487 views
सैतानाचा आरसा - शतशब्दकथा
- Read more about सैतानाचा आरसा - शतशब्दकथा
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 7130 views
नवीन नाटक - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर
- Read more about नवीन नाटक - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4186 views
असले कसले जेवण केले
- Read more about असले कसले जेवण केले
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2044 views
असले कसले जेवण केले
जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले
घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले
आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!
ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले
काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले
कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले
सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले
पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले
एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले
- डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------
दिरलंच बॉक्स !
- Read more about लंच बॉक्स !
- 53 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 20118 views