चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
"Parliamentary elections in India increase the possibility of communal violence if BJP stresses nationalist themes,"म्हणजे राष्ट्रीयत्वाबद्दल बोलले तर कम्युनल टेन्शन होते? कोणाला राष्ट्राच्या संकल्पनेमुळे त्रास होतो बरं? पुढे यात असं लिहिलं आहे -"BJP policies during Modi’s first term have deepened communal tensions in some BJP-governed states, and Hindu nationalist state leaders might view a Hindu-nationalist campaign as a signal to incite low-level violence to animate their supporters,"कुठल्या भाजप सरकार असलेल्या राज्यात असे कम्युनल टेन्शन किंवा दंगे झालेत? ज्या गुजराथ मध्ये मोदी १२ वर्ष मुख्यमंत्री होते तिथे २००२ नंतर किती दंगे झाले? गुजराथमधील किती मुस्लिम राज्य सोडून पळून गेले? याउलट प. बंगाल, आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये मध्ये काय चाललंय हे माहित असेलच.मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, धर्मांध आहेतच; पण हिंदू सहिष्णु होते ना? हे हिंदुत्ववादी हिंदू काही तसे वाटत नाहीत बुवा. बर्याच हिंदूंनी “आमच्या नावावर नको“ म्हणून लाथाडलंय या हिंदुत्ववादाला.या सहिष्णुतेच्या पाखंडापायीच तर हे अडाणी, धर्मांध आपल्या डोक्यावर बसलेत. किती सहिष्णू असावे याला पण काही मर्यादा असली पाहिजेच. तुमच्या घरात तुम्ही एखाद्याला गरज आहे म्हणून आश्रय दिलात आणि मग तो तुमचे उपकार न मानता ही एक संधी समजून तुमच्या घरावर कब्जा करू लागला तर तुम्ही अशीच सहिष्णुता दाखवणार का? जसे हिंदूंनी लाथाडले तसेच किती मुसलमानांनी लाथाडलंय हा प्रश्न एकदा विचारून बघा. हे "बरेच" हिंदू जे म्हणताय तेच आता जागे होत आहेत, उरलेले काही जे सेक्युलर असण्याचे भूत मानगुटीवर बसलेले आहेत.