राजकारण
संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!
Primary tabs
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...
मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.
मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.
क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए
https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…
बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?
https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…
संदेशखाली में क्या हुआ?
https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…
संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…
https://www.aajtak.in/programmes/khabardar/video/sandeshkhali-west-beng…
https://www.aajtak.in/india/news/story/shahjahan-sheikhs-brothers-hideo…
"Shahjahan Sheikh Sirajuddin sandeshkhali Jhupkhali tmc leader - India Hindi News - बीघा-बीघा कर सब ले लिया, संदेशखाली के शाहजहां शेख के भाई सिराजुद्दीन की क्रूरता की दास्तां, देश न्यूज" https://www.livehindustan.com/national/story-shahjahan-sheikh-sirajuddi…
------
आता कुणीतरी म्हणेल की, हे पण वर्तमान पत्र विकल्या गेले आहे.... कधीतरी कुणाच्या तरी डोक्यात "सकाळ" उजाडेल, अशी भ्रामक समजूत मी तरी करत नाही...
*शाहजहां का भाई बोला- संदेशखाली में किसी से रेप नहीं:* घूंघट वाली औरतें बाहर से आईं, बंगाल में ही है मेरा भाई
https://dainik-b.in/BaJ4eqbrpHb
https://www.thelallantop.com/lallankhas/post/sandeshkhali-violence-grou…
------
https://www.abplive.com/news/india/ed-on-sandeshkhali-attack-told-court…
https://www.livehindustan.com/west-bengal/story-from-land-grabbing-and-…
शाहजहानचं गुजरात कनेक्शन बद्दल मुविकाका आपण काहीही लिहीलं नाहीये. कोण आहे तो नराधम?? (दोन असावेत) जे शहाजहानला पैसा नी तातद पुरवताहेत.
शहाजहानला पैसा नी ताकद एका विशीष्ट गटाकडून पुरवण्यात आलीय ममतांना बदनाम करायला.
जो महिलाएं आवाज उठा रहीं, उन पर हमले शुरू:तीन दिन में 3 घटनाएं हुईं, शाहजहां के खिलाफ बोलने वालों को धमकियां मिल रहीं
https://www.bhaskar.com/national/news/we-women-fear-going-out-what-is-t…
-------
3 मर्डर, FIR में नाम, चार्जशीट से गायब... : आखिर कैसे बचता रहा संदेशखाली का आरोपी शाहजहां?
https://ndtv.in/india/how-did-sandeshkhali-accused-sheikh-shahjahan-esc…
संदेशखाली की सताई महिला ने ममता बनर्जी को सुनाई खरी-खरी, बोली- 1000 रुपए नहीं इज्जत और शांति चाहिए
https://www.abplive.com/news/india/sandeshkhali-violence-victim-woman-a…
संकट में संदेशखाली, सरकारी शिविरों में दर्ज 1 हजार से अधिक शिकायतें; यौन शोषण के मामले ज्यादा
https://www.jagran.com/west-bengal/kolkata-west-bengal-villagers-lodge-…
https://www.patrika.com/kolkata-news/in-sandeshkhali-area-the-victims-f…
लै बोर मारालेय काका तुम्ही.
अजिबात नाही
एका महत्वाच्या विशयाच्या सर्व बातम्या एकत्र देत आहेत
तुम्हाला सहन होत नसेल तर वाचु नका
पण त्यामूळे, अशा गोष्टी व्हायच्या थांबणार नाहीत
संदेश खालीच्या घटनेतून काहीही निष्पन्न होणार नाही.
2020 साठी निवडणुका जिंकल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने शेकडो हिंदूंना ठार मारले होते. त्यात भाजपचे देखील असंख्य कार्यकर्ते होते.
जे मोदी-शहा स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचवू शकले नाहीत ते आता काय करणार आहेत? काहीही नाही.
निदान, आपल्या गावांत तरी, असे नराधम निर्माण होऊ नयेत, इतपत काळजी घेतली तरी उत्तम.
काट्याचा नायटा, होऊ नये, ह्यासाठी काही देश काळजी घेतातच.
नुकतीच, फ्रान्स मधली बातमी वाचली...
पण, विषयांतर होईल म्हणून लिंक देत नाही...
एका व्हिडिओची लिंक देतो...
https://youtu.be/_Rgz82KptxI?si=afJDf4f4wbhy1UhN
थोडक्यात काय तर, लोकांना स्वत:चे सरकार ठरवण्याचा पण अधिकार नाही....
सहमत आहे. इथे गळे काढून काय होणार??
संदेशखाली के आरोपी शेख शाहजहां से TMC ने बनाई दूरी, भाई सिराजुद्दीन को पद से हटाया, 73 के खिलाफ केस
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…
वरवरची मलमपट्टी आहे.... मी मारल्या सारखे करतो, तू रडल्यासचे ढोंग कर...
शहाजहान सारखे नराधम, सहजासहजी हार मानत नाहीत...
संदेशखाली के मास्टरमाइंड पर कसा कानूनी शिकंजा, पीड़ित बोले- शाहजहां शेख को फांसी दे दो!
https://www.aajtak.in/crime/news/story/sandeshkhali-case-tmc-leader-she…
संदेशखाली: वो टापू जिससे सुलग रही है पश्चिम बंगाल की राजनीति – ग्राउंड रिपोर्ट
https://www.bbc.com/hindi/articles/c3gkl8wvywjo
TMC के नेताओं को जाने दिया, BJP की फैक्ट फाइंडिंग कमिटी के सदस्यों को किया गिरफ्तार,
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/west-be…
आता, ह्या अत्याचाराला, राजकिय रंग कोण देत आहे?
संदेशखाली जा रही फैक्ट फाइडिंग टीम को बंगाल पुलिस ने रोका, धरने पर बैठे पटना HC के पूर्व चीफ जस्टिस और अन्य सदस्य
"Fact Finding Team Has Been Arrested In Sandeshkhali Violence West Bengal Patna High Court Forchief Justices | Fact Finding Team" https://www.abplive.com/news/india/fact-finding-team-has-been-arrested-…
किती बोर मारता राव.
नराधम मालकाच्या क्रिएटिव्ह अकॅडमीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा
https://marathi.abplive.com/news/pune/pcmc-news-attack-on-unauthorised-…
कदाचित, हा विषय, तुम्हाला आवडेल... आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच आहे...
संदेशखाली में नागरिकों के लिए नो एंट्री, मंत्रियों के लिए खुले द्वार!
https://www.aajtak.in/india/news/video/sandeshkhali-west-bengal-become-…
ही लोकशाही आहे का?
महिलाओं के विरोध के बाद TMC नेता हिरासत में, कब्जे-वसूली के आरोपों के बाद पार्टी ने पद से हटाया
https://www.aajtak.in/india/news/story/sandeshkhali-trinamool-congress-…
नौटंकी...
आपणच धागा काढावा नी स्वतःच पळवावा.
अगदी अगदी
आपल्याच धाग्यावर (अनावश्यक) जास्त प्रतिसाद देणे हे अयोग्य आहे असे आपले म्हणणे अगदी योग्य आहे.
असेच काही जण आपल्या धाग्यावर प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत असतात आणि धागा पळवत असतात. सर्व मिळून दोन चार दिवसांनी एकच समाईक धन्यवाद पुरे आहे. पण नाही... हौस ! दुसरे काय !!
अधिक माहीती साठी क्लिक करा
असा कचरा आणून ओतत तर नाहीये ना?? इथे मीच
धागा काढनार, मीच प्रतिक्रीया देणार, मीच रडनार , मीच आरोप करनार, मला काय वाटते ते लिहीनार, ह्याची लाल म्हणणार. तसेच सपोर्टला एखादा आयडी पाळून ठेवनार :)
इथे अनेक पुरोगामी स्त्रियांवर अमानुष अत्याचार झालेत त्या स्त्रियांच्या बातम्या म्हणजे कचरा?
कारवाई करायची नी राज्य सरकारची इच्छाय ना केंद्राची. इथे गळे काढून काय होणार?? जूाबदार लोक विदेशात मजा मारताहेत, नी दुबळे लोक रूदाल्या बनताहेत.
बाकी अत्याचार पिडीतातही पुरोगामी, सनातनी वगैरे असतात. महान आहात साहेब तुम्ही.
भारतभरात मागच्या दहा वर्षांत असंख्य भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी पडले. संघप्रणीत मोदी सरकारने त्यावर काही ठोस कारवाई केलेली दिसली नाही. मग इतर सामान्य नागरिकांच्या जीवाची काय किंमत? काही अपेक्षा राहिली नाहीय.
दहा वर्षांपूर्वीदेखील भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी (आणि इतर सामान्य नागरिक) बळी पडतच होते, पण तेंव्हाच्या सरकारचा "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हा दृष्टिकोन होता. म्हणून काही अपेक्षा नव्हती.
असो, सरकारे काही आपले रक्षण करत नाहीत, आपण उगी मिपावर येऊन मन मोकळे करत राहावे आणि गझवा-ए-हिंद-२०४७ ची वाट पाहत राहावी.
---
आम्ही असे मानत नाही हो. तथाकथित पुरोगामी मात्र तसे मानतात.
भारतभरात मागच्या दहा वर्षांत असंख्य भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी पडले.त्यांच्या बद्दल आजिबात सहानुभूती नाही. मेले म्हणून आनंदं नाही पण दुख:ही नाही.त्यांच्या बद्दल आजिबात सहानुभूती नाही. मेले म्हणून आनंदं नाही पण दुख:ही नाही.
आम्हाला सहानुभूती आहे.
आणि केवळ त्यांच्याबद्धलच नाही तर कुणाही निरपराध नागरिकाबद्धल आहे, निरपराध पुरोगाम्याबद्धलदेखील आहे.
---
अर्थात तुमच्या-आमच्यातील असलेल्या अनेक फरकांपैकी हा एक फरक ठळक आहे.
>>>गझवा-ए-हिंद-२०४७ ची वाट पाहत राहावी.
एवढं लांब कशाला? २०३२. १४०० वर्षे पूर्ण होत आहेत. सलालुद्दीनची तलवार, करबलाचे धैर्य, चंगेजी मुसंडी एकत्र आले की सहज शक्य आहे.
एक अवांतर शंका :
ही १४०० वर्षे हिजरी सनाची धरायची ना ? दर ३ वर्षांनी हिंदू पंचांगात अधिक महिना येतो. तसा हिजरी पंचांगात येत नाही. त्यामुळे आपले ३६ महिने होतात तेव्हा त्यांचे ३७ झालेले असतात. या प्रमाणात १४०० हिजरी वर्षांची सौरगणना १३६२ वर्षे व २ महिने होतात.
ही गणना १९९४ साली पुरी झालेली आहे. नंतरचा सगळा अधिलाभ ( = बोनस ) आहे.
-नाठाळ नठ्या
पाकिस्तान आणि बांगलादेश, हे त्याचेच भाग आहेत.
१९४७ नंतर, ह्या दोन्ही देशांतील अल्पसंख्यांकांची संख्या घटतच आहे.
आम्ही हिजरी मानत नाही. :)
बाकी गणीत अजून सुक्ष्म करता येईल.
अहो अहो अ बा, तुम्ही पण ना अगदी!
आम्ही पडलो ममव विनयशील! तुमच्या या सत्याधारित गौरवास्पद विधानाला काय उत्तर द्यावे हे कळेचना बुवा!
धन्यवाद म्हणून थांबतो.
१.
बाकी अत्याचार पिडीतातही पुरोगामी, सनातनी वगैरे असतात. महान आहात साहेब तुम्ही.
२.
भारतभरात मागच्या दहा वर्षांत असंख्य भाजप कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक बळी पडले. त्यांच्या बद्दल आजिबात सहानुभूती नाही. मेले म्हणून आनंदं नाही पण दुख:ही नाही.
तुम्ही अत्याचार पिडीतातही भाजपेयी, संघी, कॉंगी, कॉमी, पुरोगामी इत्यादी असे वेगवेगळे करताय.
अर्थात तुमच्याकडून अजून काय अपेक्षा करणार म्हणा?
तुम्ही अत्याचार पिडीतातही भाजपेयी, संघी, कॉंगी, कॉमी, पुरोगामी इत्यादी असे वेगवेगळे करताय.
हीच तर वेगळी विचारसरणी आहे.
क्या बात है!!!
त्यांची विचारसरणी वेगळी आहे.
काही बातम्या म्हणजे एक कथानकच असते.
उदा. बोफोर्स प्रकरण, प्रतिष्ठान प्रकरण, सिमेंट घोटाळा...
नुसतीच वेगळी नाही... महान आहे !!
त्यालाच मी वेगळी म्हणतो..
आपण सर्वसामान्य माणसे...
https://www.enavabharat.com/india/police-registered-fir-against-tmc-lea…