राजकारण

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

Primary tabs

गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...

मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.

मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.

क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए

https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…

बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?

https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…

संदेशखाली में क्या हुआ?

https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

Sandeshkhali Case: संदेशखली की महिला का अपहरण, पीड़िता बोली- झूठी गवाही देने का दबाव बना रहे टीएमसी नेता

https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…

-----

इतके होऊनही, काही उच्च शिक्षित लोकांचा, ममता आंटीवर विश्वास आहे.....

-----

कांदा लिंबू

हे सगळं थांबवायचं असेल तर देशात सुशिक्षित लोकांचं सरकार हव.

आधी बंगालात तर सुशिक्षितांचं सरकार येऊ द्या.

कांदा लिंबू

आधी देशात हवं तडीपार, अशिक्षित मुक्त.

अरेच्चा! इमानदार साहेब नुकतेच पॅरोलवर सुटलेत, आता तडीपार होणार की काय?

कांदा लिंबू

तडीपारच्या नाकावर टिच्चून वाहेर आले.

सॅम अंकलच्या नाकावर?

यशवंत राव चव्हाण यांचे शिक्षण काय होते हो?

बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली...

तुम्ही लिहीत रहा...

कांदा लिंबू

खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या.

काय म्हणता? इमानदार साहेबांनी खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या?

खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या.

कुणी खोट्या डिग्र्या मिरवल्या?

अहिरावण

>>बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली...

असं काय करता? केजरीवालांनी शाळा पण काढल्या की... थोडे खडू डस्टर इकडे तिकडे.. पण शाळा काढ्लया, त्यांची दुरव्स्था झाली होती फक्त शिक्षण दिले जात होते तिथे व्यवहार ज्ञान सुद्धा दिले जाऊ लागले. लोकांना स्वस्त, मोफत कसे द्यावे. राज्य कसे चालवावे. आपल्याला राजा नकोच आहे आता म्हणून राजा नसलेला म्हणजेच अराजक व्यवस्था कशी पटकन आणायची हे शिकवले. काय कमी आहे का?

लोकांना आवडतात कडवे वाल
आम्हाला आवडतात केजरी वाल

अहिरावण

मैं सीएम आवास के ड्रॉइंग रूम तक गई और वहाँ इंतजार कर रही थी, तभी उनका पर्सनल स्टाफ आया और गालियाँ देने लगा। बिना किसी उकसावे के थप्पड़ मारा। मैंने शोर मचाया और कहा कि मुझे छोड़ दो,जाने दो। लेकिन वह मारता रहा।”

स्वाति मालीवाल के अनुसार पर्सनल स्टाफ उन्हें गालियाँ देता रहा, धमकियाँ देता रहा और ‘देख लेंगे, निपटा देंगे’ जैसे शब्द भी कहे। इसके बाद उसने पहले चेहरे पर मारा, फिर पेट पर मारा। मालीवाल के मुताबिक इसी के बाद वो भाग कर बाहर आईं और पुलिस को फोन किया।

https://www.livehindustan.com/ncr/story-swati-maliwal-recorded-two-and-…

अहिरावण

हे आपचे खरे रुप आहे. देशातील माताभगिनींना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपला नाकारणे हाच पर्याय.

कांदा लिंबू

बाईमाणसावर हात टाकणे, ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करणे*, फोन बाहेर ठेवायला लावून मिटींगा घेणे...

आपची संस्कृती हीच आहे.

---

*केसरी काका यांचे प्रकरण निराळे, गैरसमज नको.

अहिरावण

मी पक्षाबद्दल बोलतोय की व्यक्तीबद्दल याची साधी जाण नसणा-यांना का खुळखुळा आहात तर देतांना उलुलुलुलु म्हणत जा !!

अहिरावण

https://x.com/ians_india/status/1791371778578591908

“When I called 112 (emergency number) after the assault, Bibhav said do what you have to do. You can't spoil anything for us. We'll bury and dump you in such a place that no one will even know,” read the AAP MP Swati Maliwal's statement in the FIR.

पश्चिम बंगाल: संदेशखाली में CBI बना रही है अस्थायी कैंप, जमीन हड़पने और यौन उत्पीड़न के मामले की करेगी जांच

https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-cbi-is-setting-up-a-…

----

ममता आंटी आणि तिची पिलावळ..

जो पर्यंत जय अमित शहा सारखे तरुण बीसीसीआय सोडून बजरंग दल जॉइन करत नाहीत. तोपर्यंत हे असच चालणार.

अमित शहाचा आणि बीसीसीआयचा, ह्या घटनेशी काय संबंध?

खरे तर, CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे.

सहमत. ते काही सरकारात नाहीत. ते बिचारे तर भजन किर्तन करण्यात व्यस्त असतात. सॉरी. :)

त्यांनी, CAA आणि NRC आणले, तरी विरोध कुणाचा? हे तुम्हाला पण माहीत आहेच की...