राजकारण

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

Primary tabs

गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...

मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.

मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.

क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए

https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…

बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?

https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…

संदेशखाली में क्या हुआ?

https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

काकांच्या हिंदी पिंका आपलं लिंका आल्या. हा मिसळपाव डॉट कॉम आहे की छोले भटुरे डॉट कॉम?? शेणपट्ट्यातील किती घाण आणून इथे ओतायची?? काही मर्यादा आहे की नाही?

Vichar Manus

मुक्त विहारि सातत्याने मराठी संस्थळांवर हिंदी लिंक देत असतात,त्यांना समज देण्यात यावा आणि तरीही हा प्रकार चालू राहिला तर त्यांना निलंबित करावे

इथे भक्तगण शांत असतात. एखादा भाजपचे वाभाडे काढत असेल तर तिथे अंधभक्त रुदाल्या छाती पिटत असतात. पण अश्या कितीही पिंका आपलं लिंका आल्या तरी त्याना काही फरक पडत नाही. किती तो दुटप्पीपण अंधभक्तांचा? सुधरा रे.

ED पर कराया था हमला, दूसरों की बहन-बेटियों को बनाता था निशाना; क्यों फूट फूट कर रोया संदेशखाली का डॉन शाहजहां

https://zeenews.india.com/hindi/crime/shahjahan-sheikh-sandeshkhali-don…

------

वरवंटा फिरायला लागला...

-----

चुनाव से पहले संदेशखाली में CBI और NSG का बड़ा एक्शन, ममता सरकार ने जांच को सुप्रीम कोर्ट में दी चुनौती

https://www.aajtak.in/india/news/story/big-action-by-cbi-and-nsg-in-san…

----

ममता आंटीला, ह्या नराधमा बाबतीत, इतकी आत्मीयता का?

-----

मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या ताज्या बातम्या आल्या आहेत का?

-----

मछली पालन और जमीन के अंदर वॉर जैसा बारूद, रोबॉट-स्निफर डॉग्स न होते तो न खुलती संदेशखाली की इतनी बड़ी साजिश

https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…

------

मी, आधीही म्हणालो होतो की, हे प्रकरण साधे नाही... ह्या प्रकरणाला विविध कंगोरे आहेत.

संदेशखाली: बरामद हथियारों के तार आतंकी संगठनों से जुड़े होने का शक; इन सवालों के जवाब तलाश रही एजेंसियां

https://www.amarujala.com/india-news/weapons-recovered-from-sandeshkhal…

-------

ममता आंटी आणि indi आघाडी, आता ह्यावर काय मत व्यक्त करतात? ते बघणे रोचक ठरेल...

-----

इंद्राय स्वा: , तक्षकाय स्वा: ...

----

ममता आंटी स्वा: , इंडी आघाडी स्वा: ..

----

अहिरावण

अरेरे ! मग राहुल गांधी पण नाही होऊ शकत पंतप्रधान !!!

माननीय शरद पवार ते ममता आंटी...

आमच्या ३-१३-१७६०, ग्रहावर पण अशीच स्थिती असते...

अहिरावण

इंडी आघाडी बहुमतात आली तरी राहुल गांधीचे नाव पुढे आल्याबरोबर ईंडी आघाडीचे तीन तेरा वाजून सतराशे साठ तुकडे होतील आणि त्यातील बरेचसे एनडीएत जाऊन पडतील.

संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची ममता बनर्जी सरकार, याचिका में दी ये दलील

https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…

-----
ममता आंटीला, ह्या नराधमाला वाचवण्यात इतका रस का?
-----

सीबीआय, ईडी हया कामचोर नी विशिष्ट पक्षासाठी काम करणाऱ्याक संघटनांवर ममतांचा ताई देशभक्तांचा विश्वास नाहीये.

त्याला शिक्षा द्यायची आहे. कदाचित भाजप तोडीपांनी करून त्याला भाजप प्रवेश देऊ शकतो.

ह्या नराधमाला जर भाजपने पक्षात स्थान दिले तर भाजप संपला, हे भाजपची थिंक टँक जाणुन आहे...

असे अनेक नराधम भाजपात येऊन आपले घोटाळे नी खून क्लिअर करून मजा करताहेत. थिंक टँक गवत उपटत बसली.

अहिरावण

>> थिंक टँक गवत उपटत बसली.

सहमत आहे. कॉग्रेस गवत उपटून टाकावे लागते. केमिकल चालत नाही. घे की उपट आणि दे फेकाटून.. वाळलं की लाव काडी...

कॉमी

ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.

कॉमी

कुणीही नाही.
तुम्ही पण धागा काढा, बोला असा आग्रह नाही.

तुम्हाला असली प्रकरणे रोचक वाटतात, तुम्ही त्यावर इतका वेळ घालवता म्हणून आपले सांगितले, तुम्हाला माहित नसेल तर म्हणून :)

एखादा बलात्कारी, स्त्री लंपट, स्त्रियांचे शोषण करणारा, बाईबाज, लफडेबाज असेल पण तो भाजपचा असेल तर त्याच्यावर धागे काढायचे नसतात. नाहीतर मुविकाकानी कधीच ब्रिजभूषण वर धागा काढला असता. हो की नाही काका??

मग, तुम्हाला काही त्रास आहे का?

माझा वेळ, माझे पैसे, माझे श्रम, मी कसे वापरावेत? हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे.

तुम्ही उगाच चोंबडेपणा करायची किंवा अनाहुत सल्ला द्यायची गरज नाही...

कॉमी

हॅहॅहॅ.
दुटप्पीपणा दिसल्यावर मिरच्या झोंबल्या. द्या अजून शिळ्या हिंदी बातम्या.

अहिरावण

असं कसं? हगवण लागलेला फक्त टमरेल घेऊन धावत असतो.... तो रुचकर स्वयंपाक कसा करेल?? काय काका तुम्ही !! =))

Trump

ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.

काय तरी भयानक दिसते आहे. सकाळी त्याची बातमी वाचली.

Sandeshkhali Case: संदेशखाली केस में ममता बनर्जी को सुप्रीम फटकार, कोर्ट ने पूछा- कुछ व्यक्तियों के हितों की रक्षा के लिए सरकार याचिकाकर्ता क्यों?

https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…

------

कोर्टाची टिप्पणी आहे...

------

CAA आणि NRC चे समर्थन करणारे की बांगलादेशी आणि रोहिंग्याना थारा देणारे?

----