राजकारण
संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!
Primary tabs
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...
मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.
मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.
क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए
https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…
बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?
https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…
संदेशखाली में क्या हुआ?
https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…
संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…
न्यायदान प्रक्रियेत अडचणी आणणारे, असल्या नराधमांना संभाळून घेणारे नवपुरोगामी जोपर्यंत आहेत तोवर असेच चालणार.
कशावरून सांभाळून घेणारे पुरोगामीच आहेत?? सनातनीही असू शकतात ना
मेणबत्या घेऊन फिरणारे नवपुरोगामीच आहेत.
तुमच्यामते सध्या अशी क्षमता कोणामध्ये आहे?
वरील प्रतिसाद या साठी होता
ईडी अधिकारियों पर हमला मामले में सीबीआई जांच होगी; कलकत्ता हाईकोर्ट ने पारित किया आदेश
https://www.amarujala.com/india-news/sandeshkhali-updates-shahjahan-she…
------
अतिशय उत्तम निर्णय...
----
शाळेत असताना एक सूत्र शिकवले होते..
If, A=B and B=C, then... A=C.
त्यामुळेच, जर माझा कोर्टावर विश्र्वास आहे आणि कोर्टाचा जर एखाद्या संस्थेवर विश्र्वास असेल तर, माझा पण त्या संस्थेवर विश्र्वास पाहिजे...
माझा आधी देखील, CBI, NIA, ED ह्या सारख्या केंद्रीय संस्थांवर विश्र्वास होताच.
मुवीसाहेब, तुम्ही इथे चालविलेल्या अथक प्रयत्नामुळे शहाजहान तुरुंगात गेला. आता त्याला न्यायालय सजा सुनवेपर्यंत मोहिमेवरुन थोडी विश्रांती घ्यावी असे सुचवतो :)
(आपलाच) मिपामित्र
अजून खूप काही बाकी आहे....
बाकी, मी तर बातम्या देतच राहणार...
वोक्के ! लिहिते रहो !
खूप काही नक्कीच मिळेल...
मध्यंतरी मी पुण्याला जात असताना, एक बंगाली ड्रायव्हर भेटला. तो म्हणाला की, सूर्हावर्दीने केला, त्या पेक्षा जास्त हिंसाचार आता हिंदुंवर होत आहे.
२०१०-११ मध्ये मी बिहार मध्ये होतो, तिथे पण काही बंगाली हिंदू इंजिनियर माझ्या हाताखाली काम करत होते.ते सगळेच जण, पश्चिम बंगाल सोडून इतर राज्यांत स्थलांतर करायचा प्रयत्न करत होते.ते देखील म्हणत होते की, पश्चिम बंगाल मध्ये हिंदू म्हणुन जगणे खूप कठीण आहे..
जाऊ द्या.
तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात आणि मी माझ्या ठिकाणी.
बांगलादेशी मुस्लिमांच्या वाढते प्रमाण.
येस्स !! देत रहा !!!
- अहिरावण (मुवि का परिवार)
शाहजहां शेख को CBI को सौंपें', संदेशखाली केस में ममता सरकार को हाईकोर्ट से झटका https://www.aajtak.in/legal-news/story/mamata-government-gets-blow-in-s…
-----
आता, कोर्टाने असा निर्णय दिला तरी...
पश्चिम बंगाल सरकार, ह्या निर्णयाविरोधात, सुप्रीम कोर्टात जाणार आहे...
पश्चिम बंगाल सरकार, ह्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न करत आहे, असेच मला वाटते...
CBI लौटी खाली हाथ, शेख शहाजहां को बंगाल पुलिस ने नहीं सौंपा
https://www.abplive.com/news/india/ed-official-attack-sandeshkhali-viol…
-----
राज्य सरकार चाहती थी कि मामला सिर्फ बंगाल पुलिस को दिया जाए.
-----
खरं तर ह्या नराधमाला, केंद्राच्या ताब्यातच द्यायला हवे.
मोमताताई बरोबरच आहेत...
त्यांना मदत करणार्या लोकांना त्यांनी काब्रे शीबीयच्या हाती सोपवावं ?
(अपल्या मुल्खात सुद्धा एक आमदार होता, त्याच्यावर मोठ्या एका शहरातल्या एका मुलीचे लैंगिक शोषण आणि आत्महत्या (हत्या ?) करायला लावल्याचा आरोप झाला होता, पण सांभाळूण घेतले सर्वांना, आता ते महाशय कसले तरी मंत्री आहेत बहुधा)
मदत करणारया लोकांची कदर केली जाते, त्यांना सांभाळून घेतले जाते, त्यांना संरक्षण दिले जाते, ते कायद्याच्या कचाट्यात कसे सापडणार नाहीत यासाठी त्वरेने आणि निकराने प्रयत्न केले जातात !
शाहजहां शेख को CBI ने हिरासत में लिया, कलकत्ता हाई कोर्ट के फैसले के बाद CID ने दी कस्टडी
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/west-be…
बंगाल सरकार ने SC में कहा- "CBI को जांच सौंपना संघवाद के सिद्धांतों के खिलाफ"
https://ndtv.in/india/sandeshkhali-case-west-bengal-government-told-sc-…
संदेशखाली मामले की सीबीआई जांच पर रोक से इनकार
https://www.tv9hindi.com/india/sandeshkhali-case-supreme-hearing-live-u…
देश प्रथम.... एका नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न, बंगाल सरकार का करत आहे?
बंगाल सरकारला ,भारता पेक्षा, बांगलादेशी जास्त प्रिय आहेत का? हीच शंका मनांत येत आहे....
केंद्राच्या ताब्यात दिलं तर शाहजहान भाजप प्रवेशाची शक्यता वाढते, तसेच त्याचावराल गुन्हेहा माफ होऊ शकतात. त्यामुळे ममताजींनी त्याला नराधमांच्या हाती सोपवू नये.
आपल्या विचारसरणी बद्दल आदर होताच, तो द्विगुणित झाला....
धन्यवाद. केंद्राच्या ताब्यात का दिले नाही ह्या तुमच्या शंकेचे निरासन झाले ह्याचा आनंदं आहे.
सध्या तरी हा नराधम, केंद्राच्या ताब्यात आहे..
त्याला भाजप थारा देईल, ही तुमची विचारसरणी... आपल्या अशा विचारसरणीचा आदर आहे...
भाजप, अशा नराधमाला नक्कीच थारा देणार नाही, ही आमची विचारसरणी....
असो,
आपली विचारसरणी, अशीच राहू दे...
>>>आपली विचारसरणी, अशीच राहू दे...
सहमत आहे.बदलली तर मिपावर दुर्मिळ झालेले मनोरंजन कमी होईल.
भाजप, अशा नराधमाला नक्कीच थारा देणार नाही, ही आमची विचारसरणी....
२०१४ आधीचे अनेक नराधम आता भाजपात येऊन पावन झालेत. जितका गंभीर गुन्हा तितके भाजपात जंगी स्वागत होते. शहाजहान साठी तर रेड कार्पेट अंथरले जाईल. नी त्याला देशभक्त घोषीत करायला आय टी सेल मोठमोठे पो पाडेल.
ओके. आपण त्यांचं घर उन्हात बांधू हं... उगी उगी.
कोण कोण?
काही नावे तरी द्या....
राजकारणात काहीच अशक्य नसते असा उठुन रूमाल टाकून ठेवतो आणि खाली बसतो.
+१ अंधभक्तांना हे समजेल तो सुदीन.
>>>राजकारणात काहीच अशक्य नसते असा उठुन रूमाल टाकून ठेवतो आणि खाली बसतो.
सहमत आहे. ममता एनडीए मधे जाउ शकते. तसे तिला अनुभव आहेच.
हायला
भुजबळ बुवा
तुम्ही किती मनोरंजन करू शकता याचे आमचे आडाखे तुम्ही परत परत चूक ठरवताय.
लगे रहो.
Sandeshkhali Violence: ED टीम पर हमले वाले दिन शाहजहां ने लगाया था 28 लोगों को फोन, फिर हजारों की भीड़ ने किया अटैक, CBI जांच में खुला राज
https://www.abplive.com/news/india/cbi-search-shahjahan-shiekh-mobile-d…
------
सामूहिक दुष्कर्म पीड़िता बोली, संदेशखाली में नहीं चलता देश का कानून
https://www.amarujala.com/india-news/sandeshkhali-case-rape-victim-said…
-----
तरीच, काही लोकांचा, EVMला विरोध आहे...
मी आधी पण म्हणालो होतो की, हे प्रकरण साधे नाही.. खुप काही दडलेले आहे...
आधी घुसखोर आणि आता EVM ...
संदेशखाली हिंसा पीड़ितों ने राष्ट्रपति मुर्मू से की मुलाकात, मामले में हस्तक्षेप की मांग
https://www.amarujala.com/india-news/west-bengal-sandeshkhali-violence-…
----
सर्व केंद्रीय संस्थांनी देखील, ह्या प्रकरणात लक्ष द्यायला हवे...
खुप बांगलादेशी मुस्लीम घुसखोर मिळतील...
जिहादी शाहजहां शेख याचा भाऊ आलमगीर आणि त्याच्या अन्य २ साथीदारांना आता अटक झाली आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope
देशात जोपर्यंत खर्या डिग्रीवाल्यांचं सरकार येत नाही तो पर्यंत असंच चालनार.
परमपूज्य, ममता आंटी पण डिग्री होल्डर आहे...
आणि तरीही तिने, ह्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न केला, असा मला तरी संशय आहे...
...राष्ट्र प्रथम...
परमपूज्य, मोती काका पण डिग्री होल्डर आहे (?)
आणि तरीही त्याने, ह्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न केला, असा मला तरी संशय आहे...
...राष्ट्र प्रथम...
संदेशखाली में शाहजहां शेख से छुड़ाई जमीन के इस्तेमाल पर होगा अध्ययन, राज्यपाल बोस ने बनाई टीम
https://www.amarujala.com/india-news/bengal-guv-forms-team-to-study-uti…
-----
खारे पानी की वजह से खराब हुई जमीन..
------
ह्या नराधमाने, सर्वांनाच धंद्याला लावले आणि राष्ट्रीय जमिनीला पण नासवून टाकले....
देशात जो पर्यंत खरं बोलनारं सरकार येत नाही तो पर्यंतंसहो असंच चालनार.
संदेशखाली में अब नया विरोध प्रदर्शन शुरू, 3 अन्य टीएमसी नेताओं के खिलाफ खोला मोर्चा
https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/national/new-protest-star…
देशात जो पर्यंत ईडी चा चांगला वापर करनारं सरकार येत नाही तो पर्यंतं हे असंच चालनार.
https://timesxphindi.indiatimes.com/nbt/news/west-bengal-sandeshkhali-v…
https://www.amarujala.com/india-news/west-bengal-sandeshkhali-bjp-bhara…
संदेशखाली की पीड़िता रेखा पात्र लड़ेंगी लोकसभा चुनाव, भाजपा ने बंगाल के बशीरहाट से बनाया उम्मीदवार
https://www.jagran.com/west-bengal/kolkata-bjp-gives-lok-sabha-ticket-t…
------
संदेशखाली की पीड़िता और पूर्व जज अभिजीत गंगोपाध्याय को BJP ने दिया टिकट
https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/bjp-give-…
-----
आगे आगे देखीये, होता हैं क्या.....
संदेशखाली केस: CBI के बाद अब ED ने किया शाहजहां शेख को गिरफ्तार
https://www.aajtak.in/crime/news/story/jailed-sandeshkhali-accused-shei…
13 अप्रैल तक ED की गिरफ्त में रहेगा संदेशखाली का मास्टरमाइंड शाहजहां शेख
https://www.aajtak.in/crime/news/story/jailed-sandeshkhali-accused-shei…
https://www.livehindustan.com/national/story-sandeshkhali-case-calcutta…
अदालत की निगरानी में संदेशखाली कांड की होगी CBI जांच, कलकत्ता हाईकोर्ट का बड़ा आदेश
https://hindi.news18.com/news/nation/calcutta-hc-orders-court-monitored…
संदेशखाली में महिलाओं के उत्पीड़न और जमीन पर कब्जे की जांच करेगी सीबीआई, हाईकोर्ट का आदेश
https://www.amarujala.com/india-news/calcutta-high-court-orders-cbi-pro…