राजकारण

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

Primary tabs

गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...

मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.

मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.

क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए

https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…

बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?

https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…

संदेशखाली में क्या हुआ?

https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

अहिरावण

कोर्ट विकलं गेलंय असा युक्तिवाद पुरोगामी करणार

काही पुरोगामी लोकांचा अद्याप तरी, कोर्टावर विश्र्वास आहे..

-----

हे ही नसे थोडके...

अहिरावण

१००

कॉमी

राष्ट्रपती राजवट लागू करावी.

अहिरावण

नको. ममताची राजवट चालू रहावी. तिच्या हातून अशाच चुका व्हाव्यात. आणि.... असो.

कॉमी

काय सडलेली मनोवृत्ती आहे राव.
तुमच्या आवडत्या पक्षाला फायदा होईल म्हणून अन्यायकारक, दडपशाही राजवट तशीच चालू राहावी म्हणताय.

अहिरावण

चला ममताची राजवट अन्यायकारक, दडपशाही राजवट हे मान्य केले तर हे ही नसे थोडके

अहिरावण

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक

https://www.loksatta.com/desh-videsh/tmcs-sandeshkhali-strongman-shahja…

बंगाल पोलिसांचे अभिनंदन

ममताने कौतुकास्पद धैर्य दाखवले अभिनंदन

आता तो पळून जाणार नाही, खटला चालेल, शिक्षा होईल अशी अपेक्षा.

डावे त्याच्यासाठी मोठी वकिलांची फौज उभी करतीलच...

कॉमी

तृणमूल पण अलीकडे डावे झाले का ? बर.

बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांचे हार घालून सत्कार करणारे कोण मग ? उजवे का ?

अहिरावण

कित्ती हुशार तुम्ही !!

हो तर...

ED आणि CBI ला , आरोपीला पकडायला परवानगी दिली आणि लगेच बंगाल पोलिसांना हा आरोपी मिळाला. हा निव्वळ योगायोग समजावा...

बाकी, आरोपीला आता कशा सुविधा देण्यात येतील?

https://www.amarujala.com/india-news/kolkata-hc-directs-ed-cbi-may-arre…

-----

राज्य ने बुधवार को पुलिस जांच के निलंबन को संशोधित करने की मांग करते हुए हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया। राज्य ने पूछा, अगर हम शेख शाहजहां को गिरफ्तार करते हैं, तो हमें किस मामले में गिरफ्तारी दिखानी चाहिए’? मुख्य न्यायाधीश पुलिस को फटकार लगाते हुए कहा, इसका मतलब है कि आप जानते हैं कि वह कहां हैं। इसके बाद ईडी के वकील ने कोर्ट को बताया कि पुलिस शाहजहां को पिछले 43 मामलों में भी गिरफ्तार कर सकती है। मुख्य न्यायाधीश की अदालत में ईडी ने आशंका जताई, ‘अगर पुलिस को जांच की जिम्मेदारी दी गई तो सबूतों को तोड़-मरोड़ कर पेश कर सकती है। राज्य पुलिस के गिरफ्तार किए जाने पर मामूली धारा के तहत मामला दर्ज किया जा सकता है।
-------

छापील बातमी आहे...

संदेशखाली के मुख्य आरोपी शाहजहां शेख की गिरफ्तारी के बाद स्थानीय महिलाओं ने मनाया जश्न, देखिए तस्वीरें

https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-sandeshkhali-controv…

------

व्हिडीओ बघीतला तर असे प्रश्न मनात येतात की, शहाजहानला नक्की अटक केली आहे? की पोलीस संरक्षण दिले आहे?

चौथा कोनाडा

मुवि साहेब, या प्रकरणाच्या तपशिलाचा भरपुर साठा झालाय !
आता वेळ काढून लिहायला बसा अन आनदेव पोलिटीकल क्राईम थ्रिलर वेबसिरीज ऑन मिपा !

ऑल दी बेस्ट !

हा नराधम सुटण्याची शक्यता जास्त आहे...

त्यामुळे, पार्ट टू साठी तयार आहे...

त्याला त्याच्या राजकीय पक्षाने देखील, आजीवन बंदी घातलेली नाही....

हा नराधम, तुरुंगात मस्त पैकी आराम करणार, यादी बनवणार आणि बदला घेणार.... इथे छत्रपति शिवाजी महाराजच हवेत...

चौथा कोनाडा

हा नराधम सुटण्याची शक्यता जास्त आहे...

त्यामुळे, पार्ट टू साठी तयार आहे...

हे भारी निरिक्षण !

त्याला त्याच्या राजकीय पक्षाने देखील, आजीवन बंदी घातलेली नाही....
हा नराधम, तुरुंगात मस्त पैकी आराम करणार, यादी बनवणार आणि बदला घेणार.... इथे छत्रपति शिवाजी महाराजच हवेत...

त्याच्या करतुत्वाचे मिंधे राजकिय फुडारी तो कसा सुटून जाईल याची पुरेपुर काळजी घेतील.
कालाय तस्मै नम:

शाहजहां शेख को धारा 147, 148, 149, 353, 427, 323, 506, 34 और पीडीपी अधिनियम के तहत गिरफ्तार किया गया है.

१४७ ---- https://devgan.in/ipc/section/147/

१४८ --- https://hindi.lawrato.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF…

१४९--- https://hindi.lawtendo.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8…

---
३५३ https://devgan.in/ipc/section/353/

----
४२७ --- https://devgan.in/ipc/section/427/

----

323 ----- https://devgan.in/ipc/section/323/

506---- https://devgan.in/ipc/section/506/

34 ---- https://devgan.in/ipc/section/34/

पीडीपी अधिनियम ----- हा कायदा मिळाला नाही..

पण बाकी बऱ्याच कायद्यांनुसार, आरोपीला खुप जास्त सजा पण नाही आणि जामीन देखील मिळू शकतो...

थोडक्यात सांगायचे तर, शहाजहान परत बदला घेणार, हाच अंदाज येतो आहे...

आणि, आता जर शहाजहान सुटला (आणि तो सुटेलच,ही खात्री आहे..) तर तो कुणालाच सोडणार नाही... ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी , शहाजहानच्या विरोधात साक्ष दिली आहे, अशा निरपराध लोकांचे आयुष्य, "शहाजहान" नरका समान करणारच... अशा नराधम व्यक्तींना समाजात परत पाठवू नये...

https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-im...

सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है।

--------

ह्या नराधमावर मात्र, UAPA , हा कायदा बंगाल सरकारने लावला नाही...

जबरदस्तीने लोकांची जमीन हडपणे आणि त्यांना दबावाखाली ठेवणे, हा पण एक प्रकारचा दहशतवादच आहे, हे माझे मत...

शाहजहां शेख ने तालाबों में तब्दील कर दिया था संदेशखाली, ये सैटेलाइट तस्वीरें दे रहीं गवाही

-------

इंडिया टुडे की ओपन-सोर्स इंटेलिजेंस (OSINT) टीम द्वारा किए गए विश्लेषण से दिखता है कि कैसे पिछले एक दशक में सैकड़ों एकड़ उपजाऊ भूमि को तालाबों में तब्दील दिया गया. इनमें से बहुत से तालाबों पर शाहजहां और उसके गुर्गों ने कथित तौर पर कब्ज़ा किया हुआ था.

------

हा जमीन दहशतवादच आहे, हे माझे मत.....

ह्या नराधमाला, दहशतवाद विरोधीच कायदे लावायला हवेत..

अकूत संपत्ति, गुंडों की सेना और खौफ का साम्राज्य... बांग्लादेश से आया था, ईंट-भट्ठा पर मजदूरी की... शाहजहां शेख कैसे बन गया संदेशखाली का डॉन?

https://www.aajtak.in/india/news/story/immense-wealth-army-of-goons-and…

--------

CAA आणि NRC जर आधीच लागू केले असते, तर भारतीय महिलांवर ही वेळ आली नसती...

क्या बंगाल पुलिस दे रही साथ? चार्जशीट गायब, जांच हुई नहीं, कानून के चंगुल से ऐसे बचता रहा शेख शाहजहां

https://www.abplive.com/news/india/sandeshkhali-row-sheikh-shahjahan-ev…

-----

एक बांगलादेशी, काय करु शकतो? हे वाचले तर, असे लाखो बांगलादेशी, ह्या देशात आले तर????

CAA आणि NRC हवेतच....

43 केस, IPC की 17 धाराओं के तहत शिकंजा... संदेशखाली के विलेन शाहजहां शेख के गुनाहों का हिसाब होना शुरू

https://www.aajtak.in/india/news/story/43-cases-under-17-sections-of-ip…

------

उगाच वेळ आणि पैसा खर्च होत आहे.

अशा नराधमांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दिली असती, तीच द्यायला हवी.

संदेशखाली में महिलाओं पर हुए अत्याचार का इंदौर में विरोध, सड़क पर उतरे भाजपा कार्यकर्ता

https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/mp/bj…

------

ह्या घटनेला राजकिय रंग नको. ह्या नराधमाला विरोध , सगळेच सुजाण नागरिक करत आहेत.

नठ्यारा

एकातरी राज्यस्तरीय वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे का? या बातमीस दोन दिवस उलटून गेलेत. गेल्या दोन दिवसांत लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, कुठेतरी ही बातमी दिसते का?

हिंदूंच्या जिवाची आणि अब्रूची किंमत मुळातून कमी आहे. ती आपल्याला वाढवायची आहे.

-नाठाळ नठ्या

हा एक वेगळा मुद्दा आहे.

संदेशखाली प्रकरण असो किंवा हल्डवानी प्रकरण असो, हिंदी वर्तमापत्राद्वारे ह्या बातम्या जनते पर्यंत पोहोचत तरी आहेत.

मराठी वर्तमान पत्रे मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत

कपिलमुनी

या प्रकरणातील शिव प्रसाद उर्फ शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांची पण नावे घ्या.. फक्त मुस्लिम नावे घेऊन अजेंडा चालवणे चुकीचे आहे.

'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमांड ऑर्डर में कोर्ट ने कहा

"'शाहजहां के फरार होने का खतरा इसलिए नहीं दी जा सकती जमानत', रिमांड ऑर्डर में कोर्ट ने कहा -

India TV Hindi" https://www.indiatv.in/amp/west-bengal/sheikh-shahjahan-bail-cannot-be-…

बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स्टोरी

"Lunch Break: बांग्लादेश से पश्चिम बंगाल तक, देखें विलेन शाहजहां शेख की पूरी स्टोरी

- Lunch Break AajTak" https://www.aajtak.in/programmes/lunch-break/video/sandeshkhali-update-…

शाहजहां शेख को रिमांड पर कैसे लिया जाए? ईडी, सीबीआई और एनआईए के साथ बना रही प्लान

https://www.patrika.com/national-news/how-to-take-shahjahan-sheikh-on-r…

------

ह्या नराधमाला योग्य ती शिक्षा, फक्त केंद्रीय संस्थाच देऊ शकतात....

विशीष्ट पक्षात न आल्यास कुत्र्यासारख्या अंगावर धावनार्या संस्था इतके दिवस कुठे कलमडल्या होत्या?? शहाजहानला आधीच का अटक केला नाही?? नीच आहेत केंद्राय संस्था.