देव्हारा...४
दुसर्या दिवशी आदेश आणि तनू नेहमीप्रमाणे क्लासरुममधे आले. पहिल्या बेंचवर बसून अभि त्यांचीच वाट पहात होता. तो रोज लेक्चर अटेंड करु लागला. वेळ वाया घालवणे त्याने बंद केले होते. त्यातला हा बदल तनूसाठी खुप सुखावह होता. त्याला पाहिले की तिचे मन प्रेमाने जास्तच गहीवरुन यायचे. सहा महीने या प्रेमालापात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही. पण आदेशला त्यांनी एकटे पडु दिले नव्हते. त्याला सोडुन ते दोघे कधीच कुठे ऐकटे गेले नाहीत. दोघांना एकत्र पाहुन आदेशला खुप आनंद व्हायचा. तनूसाठी अभि परफेक्ट आहे हे त्याने जाणले होते.
देव्हारा...४
दार वाजले म्हणुन आदेशने दार उघडले.
मिसळपाव
कृती:
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा.