सियाचीन ग्लेशीयर.....भाग १
3
प्रेमाचा उन्माद नाही, नशा नाही. कसलेही अलंकरण नाही- शब्दात,स्वरात, चित्रीकरणात. कोठेही कसला देखावा नाही. काळजाला डंख करणारे दुःख नाही की तारुण्याची खूण पटविणारा उत्साह व जल्लोषही नाही. नायक, नायिकाही तसे पाहिले तर सिनेमातल्या हिरो-हिरोईन सारखे वाटत नाहीत. आपल्यातलेच एक असावेत, थोडे जास्त लोभस, पण आपल्यासारखेच. चालण्या-बोलण्यात, भावना व्यक्त करण्यात.एवढेच आहे की त्यांना जीवनात प्रेम लाभले आहे, म्हणून ते सुंदर दिसताहेत. ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात आहे. मंद- मधुर हलकी हलकी आच त्यांच्या शरीर-मनाला उजाळा देते आहे.भडकणारे 'शोले'नाहीत हे.
सामग्री:
१ किलो टोमॅटो
५ लसुन पाकळ्या, बारीक चिरलेल्या
१ टेबलस्पून टोमॅटो केचप
१ टीस्पून काश्मिरी मिरची पाउडर
१ लवंग
१ टीस्पून ड्राईड हर्ब्स
१ टेबलस्पून साखर
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती:
- टोमॅटो उकडून/ ब्लांच करून, त्याची साले काढून ते मिक्सर मध्ये वाटून घ्या.
- एका जाड बुडाच्या भांड्यात सर्व सामग्री आणि टोमॅटो चा गर एकत्र करून थोडं उकळा, हे मिश्रण उकळून जर दाट झालं कि गार करून एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा.