बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........
बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........[माफ करा... असं म्हटल्याबद्दल... :-( ]
वर्तमानपत्र आता नुसता बलात्कारांच्या बातम्यांनी भरून येतायेत... बाकी बातम्या बाजूला राहिल्या कुठल्याश्या पानावर ?
काय म्हणाव, सुचत नाहीये, सुचिन्ह ? का मसाला ?
आधीही बलात्कार व्हायचे मग आत्ताच काय यांना येवढा उत आलाय ?.... माफ करा...
पण डोळ्यासमोर छेड होतेय पाहून सुद्धा त्यांच्यात हिम्मत नसते जाऊन अडवायची, मग नुसती प्रदर्शने करून काय होणार ?... नाही करावीत हि.... पण बरोबरच असले प्रकार होताना थांबवण्याची हिम्मतहि दाखवावी, नुसता तेव्हा शेपूट गुंडाळून स्वतःचा स्वार्थ - प्राण वाचवायचा नाही...
मिसळपाव
सचिनने आज ए