कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)
एका जबरदस्त कॉकटेलनी 2012 ह्या वर्षाची सांगता करुयात.
तर 'कॉकटेल लाउंज' मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai).
पार्श्वभूमी:
माइ ताइ हे नाव वाचून , "ताइ माइ अक्का विचार करा पक्का" ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय?
मिसळपाव