Welcome to misalpav.com

सेलिब्रेटी येती घरा

लेखक: अम्रुता आफले | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी , हा उतारा लिहायचं कारण म्हणजे परवा आमच्या घरी एक मराठी नावाजलेले कवी आले होते आणि तो अनुभव मला लिहावासा वाटला . माझ्या नवऱ्याच्या मित्राचे सासरे येणार एवढाच मला निरोप होता .ते घरी यायच्या आधी ५ मिनिट अहोंनी सांगितला कवी आहेत त्यांचे बरेच ब्लोग्स वगेरे आहेत . एक तर मला त्यांचा नाव माहित नव्हता आणि माझा नवरा गूगल कर त्यांना म्हणाला. मी त्याला नाव विचारला तर त्याचं नाव शोधण्यात त्याचा १ मिनिट गेला गूगल करून त्यांचा एक एपिसोड बघावा इतक्यात त्यांची गाडी पार्किंग मध्ये आली . माझा नवरा त्यांच्या स्वागतासाठी गेला. त्यांना घरी घेऊन आला .


मला पडलेले काही प्रश्न -

लेखक: रविसुर्यकान्त | प्रसिद्ध:
मला पडलेले काही प्रश्न - १) जर शेतजमिनीचे तुकडे करून (गुंठा) विकणे अनधिकृत आहे तर मग रजिस्ट्रेशन करताना सर्वे नंबर वरून समजत नाही का? २) ग्रामपंचायत हद्दीमधील घरांचे रजिस्ट्रेशन करताना काहीच check नाही का ? ३) अश्या अनधिकृत शेतजमीन आणि घराचे सगळ्या दैनिकांमध्ये भरपूर जाहिराती असतात तरी त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही ? ४) हीच परिस्तिथी अनधिकृत मसाज पार्लरची आहे? त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही? माझ्या मते या सगळ्यावर निर्बंध आणणे शक्य आहे. आपले काय मत आहे?


माझ्या काही शंका

लेखक: भिंगरी | प्रसिद्ध:
माझ्या रिकाम्या डोक्यात(म्हणजे रिंगणात) कधीकधी काही शब्दांची,अक्षरांची झटापट,मारामारी (आणि मरामरी सुद्धा)चालू असते. नवरा आणि नवरी हे शब्द इतके मारामारी करतात की त्यांची घटस्पोट घेण्यापर्यंत मजल जाते. आता पहा ना, नवरा म्हणजे न-वरा म्हणजेच ज्याला न वरावा असा. नवरी म्हणजे न-वरी म्हणजेच त्याला न वरणारी. पण प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांना वरतात नंतर मात्र या वरण्यावरून (आणि वरणावरून सुद्धा) भांडत बसतात. काही अक्षरे आपल्या मृत्युमधून लिंग भेद दाखवतात. जसे च_मेली (स्त्री लिंग)------------चमेली घ _मेलं (नपुसंक लिंग)--------घमेलं झ_मेला (पुल्लिंग)-------------झमेला अगदी


ऑरेंज चीली आईसक्रिम

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
Final 1 साहित्यः १. संत्री - ५ ते ६ २. लिक्वीड क्रिम - २५० मिलि ३. साखर - संत्र्यांच्या गोडिनुसार कमी / जास्त ४. टँग च अर्ध पाकिट (चित्रात आहे ते १०२ ग्रॅम चं आहे) ५. सुख्या लाल मिरच्या - २ किंवा चीली फ्लेक्स १/२ चमचा (कश्या तिखट आहे त्या प्रमाणात) ६. ऑरेंज कलर - १/२ चमचा ७. एका लिंबाचा रस (to cut the sharpness of chilli) ८. लिंबाची/संत्र्याची किसलेली साल - प्रत्येकि १ चमचा ९.


कहां गये वो लोग?--संज्या

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा कहां गये वो लोग?--मंग्या कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,


पुराणातली वांगी

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं... असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...


अविस्मरणीय ग्रीस - भाग ३ - नॅक्सोस

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना, भाग १, भाग २ पावणे सहाला आम्ही हॉटेल सोडले, हॉटेलच्या कॉफी शॉपमधून मस्तं कॉफी घेतली व तडक चालत ओमोनिया रेल्वे स्थानकावर आलो. पिराऊसला जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये सोबत असलेले ठेपले व कॉफी असा नाश्ता केला. २०-२५ मिनिटांत पिराऊसला पोहोचलो, स्थानकाच्या बाहेर येताच समोर दिसत होता मोठा समुद्र, अनेक मोठ्या बोटी, क्रुझ. एसकलेटरवरून खाली उतरून आम्ही सामान घेऊन सरळ नॅक्सोसच्या बोटीत चढलो.


उंबरठा नसलेले घर - २

लेखक: मिसळलेला काव्यप्रेमी | प्रसिद्ध:
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल...