कहां गये वो लोग?--आजीबाई
- Read more about कहां गये वो लोग?--आजीबाई
- 25 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 6870 views
कहां गये वो लोग?--बाबूकाका
आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं
आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन
काल का नाही आलीस गे आजीबाई?
येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर
पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती?
तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची.