कारलं फ्राय
- Read more about कारलं फ्राय
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 12754 views
कारलं फ्राय
साहित्य...........
कारली ६ (लहान असल्यास उभे दोन भाग करावेत .मोठी असल्यास उभे व आडवे असे चार भाग करावेत)
अर्धा नारळ खवलेला.
५/६ हिरव्या तिखट मिरच्या.
कोथिंबीर
तांदळाची पिठी.
मीठ (चवी अनुसार)
तळण्यासाठी तेल.
कोकम
कढीपत्ता (४/५ पाने)
कृती---
प्रथम कारल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून त्यात थोडे मीठ व कोकम (२/३) टाकावे.
साधारण मऊ झाल्यावर बाहेर काढून त्यातील बिया काढून टाकाव्या
मिक्सरमध्ये खोबरे,मिरच्या,कोथिंबीर,कढीपत्ता मीठ एकत्र वाटून घ्यावे.
आता कारल्याच्या प्रत्येक तुकड्यात हा मसाला भरून
कृती:
प्रथम तीळ भाजून घ्यावेत.
बेसन पीठ आणि तांदूळ पीठ थोडेसे भाजून घ्यावे.
एका भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मळून घेणे.