पुणे आंतरराष्र्टीय पतंग महोत्सव
- Read more about पुणे आंतरराष्र्टीय पतंग महोत्सव
- 25 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5038 views
मागच्या शनिवारि २५ तरखेला पेपरमधे पतंग महोत्सवाची जहिरात पाहीली.तसा त्याचा आधिपासूनच गाजावाजा चालला होताच,त्यात मिपावर अहमदाबादच्या महोत्सवाचे वर्णन आणि फोटो पाहिल्यावर तर महोत्सव मुलांसाठी तरी पहायला हवा असे वाटले.
