पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग २
==========
१/१,
==========
चवदार जेवण, मस्तपैकि ताणुन दिल्यावर प्रवासाचा थकवा कुठच्याकुठे पळुन गेला आणि आम्हि पुखेत शहर बघायला निघालो. पुखेत किंवा ऑल ओवर बँकॉक मधे एक बरं आहे कि तुम्हाला साईट सीईंगचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात शीवाय बरेच टुर ऑपरेटर्स पण असतात (जर तुम्हि गाईडेड टुर बरोबर नसाल तर उदा. केसरी, सचिन ट्रॅव्हल्स वगैरे). तर हातात राहिलेला वेळ आय मीन संध्याकाळ पाहता आम्हि वॅट चलाँग (देवळांचा परीसर) आणि बिग बुद्धा पहायचं ठरवलं. पैसे भरुन लगेच दुसर्या दिवशीची पुर्ण वेळ फुकेत आयलंड टुर पण बुक केली.
१.