दोन घोषणा
- Read more about दोन घोषणा
- 11395 views
नमस्कार,
मिसळपाव.कॉमच्या संपादक मंडळात नवीन संपादक यशोधरा यांचा समावेश होत आहे. त्यामुळे यापुढे संपादक मंडळात खालील संपादक सक्रिय असतील.
संपादक मंडळ -
१) रेवती
२) प्रा.डॉ. दिलीप बिरूटे
३) गणपा
४) पैसा
५) गवि
६) वल्ली
७) किसन शिंदे
८) लीमाऊजेट
९) aparna akshay
....आणि
१०) यशोधरा
तसेच आज पासून सदस्यांना मिसळपाववर येणार्या तांत्रीक व अन्य समस्या सोडवण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या तरी एक साहित्य प्रकार असेच याचे स्वरूप आहे. येत्या काळात येथे ईमेल पत्ते व वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची यादी देण्यात येईल.