Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि
Wed, 01/14/2015 - 22:54
🗣 1423 प्रतिसाद
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया द्या
364375 वाचन

💬 प्रतिसाद (1423)
ट
टवाळ कार्टा Wed, 01/28/2015 - 18:20 नवीन
मी आहे तयार ;) किती करायचे बोला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ज
जेपी गुरुवार, 01/29/2015 - 05:33 नवीन
मी आहे तयार Wink किती करायचे बोला Smile एवढा वेळ मुलगी शोधण्यात घालवला असतास तर... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु गुरुवार, 01/29/2015 - 07:06 नवीन
जेप्या हा मारे मुली शोधलं पण आया (मुलींच्या) आणि "ते" मध्ये येतायत ना !! म्हणून आधी भावी सासवांच्या "गुड बुक" मध्ये जायचा प्रयत्न चालला असेल का ?? ह्.घे.वे.सां.ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Fri, 01/30/2015 - 21:47 नवीन
येस्सार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
य
यशोधरा गुरुवार, 01/29/2015 - 05:37 नवीन
१००० झाले. आता धागा वाचनमात्र मृत्युन्जय - Tue, 27/01/2015 - 10:39 १००० झाले. आता धागा वाचनमात्र करावा ही विनंती.
आणि
मृत्युन्जय - Wed, 28/01/2015 - 12:01 मुविंचा धागा थंडावयाला कंपुने परवानगी दिली आहे काय?
ह्ये वागनं बरं नव्हं!:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
मुविंचा धागा थंडावयाला कंपुने परवानगी दिली आहे काय? आता लैच खरडत खरडत चालला आहे. १५०० ची जिद्द ठेवली नाही की काय
पाशवी शक्ती सध्या थंडावल्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कपिलमुनी गुरुवार, 01/29/2015 - 10:33 नवीन
धाग्यावर केवळ प्रथमवधू \ प्रथम वर यांच्या बद्दलच्या अपेक्षांबद्दल चर्चा झाल्या पण घटस्फोटीत , विधूर यांची उपेक्षा झाली. यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा आणि वेदना असतात
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 01/29/2015 - 19:32 नवीन
"यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा आणि वेदना असतात." १००% मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 03:43 नवीन
घटस्फोटीत लोकं अनुभवी असतात आणि कदाचित आधी पोळलेले असतात. त्यामुळे त्यांच्या अपे़क्षांमधे नवीन विवाहोत्सुकांपेक्षा जास्त हायलाईट होणारा मुद्दा हा मॅक्झीमम कंपॅटीबिलीटी हा असावा. विधुरांबद्दल नो कमेंट्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सूड Fri, 01/30/2015 - 14:32 नवीन
विधुरांबद्दल नो कमेंट्स!!!
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 17:10 नवीन
प्रतिसाद संख्या १०८७ हा काही रुचणारा आकडा वाटत नाही, त्यामुळे १०८८ वा प्रतिसाद टाकून या धाग्यावरुन आम्ही निरोप घेतो. :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 17:28 नवीन
मी कधीचा १०९९ , ११०० आणि ११११ साठी गळ टाकून बस्लोय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/17/2015 - 17:45 नवीन
त्रि वे णी मो ड ऑ न नु क त्या च झा ले ल्या मि पा सं मे ल ना त या वि ष या व र चिं त न झा ले अ सा वे अ शी आ शा आ हे. त्रि वे णी मो ड ऑ फ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 17:58 नवीन
ह धग फक्त मिपच्य स्त्रेस तेस्तिन्ग सथि अहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
न
नाखु Wed, 02/18/2015 - 05:26 नवीन
"चतुर्भुज" होईपर्यंत हा धागा तेवत ठेवावा काय? प्रापंचिक (वरिष्ठ)मिपाकर संघ.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 07:08 नवीन
मी समीधांचा नेहमी येक्ष्ट्रॉ श्टॉक ठेवतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/18/2015 - 10:57 नवीन
ब्रुटफोर्सिग मोड ऑन १
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/18/2015 - 10:57 नवीन
ब्रुटफोर्सिग मोड ऑन २
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/18/2015 - 10:57 नवीन
ब्रुटफोर्सिग मोड ऑन ३
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/18/2015 - 10:57 नवीन
११०१ =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
असे केले कि संपादक त्याला कात्री लावतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/18/2015 - 10:58 नवीन
अजुन ९ टाकु काय? =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
बाकीचे मी टाकतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:20 नवीन
११११
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 02/18/2015 - 13:21 नवीन
असे करायचे अस्ते ब्रुटफोर्सिग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 11:31 नवीन
हा धागा वर काढतो. का? मेरे मनको भाया, मैने धागा वर काढ्या.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/08/2015 - 11:53 नवीन
म्हणजे हा धागा वाचनमात्र नव्ह्ता??? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 11:56 नवीन
जेवणार्‍या माणसाला बघून, 'काय? जेवताय वाट्टं' असं विचारणार्‍या एका बुद्धीवंताची आठवण आली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या गुरुवार, 10/08/2015 - 13:18 नवीन
ज्या उद्दीष्टासाठी हा धागा निघाला होता ते अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे चालूदे अजून पुढे. अतीआवांतर - पूर्वी बेस्ट बसच्या आतमधे चालकाच्या समोर लीहीलेले असायचे "आपले उद्दीष्ट ३ कीलोमीटर प्रति लीटर" ते उगाच आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मम्बाजी सर्वज्ञ गुरुवार, 10/08/2015 - 13:49 नवीन
इथे लग्न झालेल्यांपैकी किती जणांना त्यांच्या लग्नाच्या वेळच्या अपेक्षा आठवतात? दुनिया इतकी फास्ट झाली आहे, कालच्या अपेक्षा आज मानेवरचा जू होऊन बसू शकतो, हि सत्य परिस्थिती आहे. जाहिरातबाजीची दुनिया आहे मग अशा गोष्टी खपणारच. मला वाटतं वधू किवा वरापेक्षा आजू बाजूंच्या अपेक्षा लग्न ठरवताना जास्त प्रभावशाली असतात (अरेंज म्यारेज च्या बाबतीत). कारण हजार सल्ल्यांमध्ये गंगारलेली पोरं स्वतःचा आत्मविश्वासाचा किल्ला किती काल लढवणार? महत्वाची गोष्ट हि पटवून द्यायला हवी कि 'हा निर्णय तुझा आहे आणि परिणामही तुझे'.....ज्यांना हे झेपले, ते अपेक्षांवर तडजोड करायला तयार होतील हे नक्की.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/08/2015 - 13:53 नवीन
परत सुरु झालं का हे!!!!!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 14:29 नवीन
हो ना. अर्थात त्यामुळे कुणाला पिराब्लेम असेलसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नाखु Fri, 10/09/2015 - 05:06 नवीन
लीला अपरंपार आहे यावर माझा विश्वास दुणावला. सकाळचे ८.३० झाले आहेत ऐकूयात सुमधूर मराठी गीत छबीदार छबी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अस्वस्थामा गुरुवार, 10/08/2015 - 14:28 नवीन
चला, घ्या तांब्या पळीपात्र, अन सुरु करा तेल(तूप) ओतणं.. :))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/08/2015 - 19:23 नवीन
यंदा किती करायचे? अता ५००० चं टारगेट ठेवावं म्हणतो मी. काय बोलता.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/08/2015 - 19:32 नवीन
त्या निमित्ताने मिपाच्या वेब अप्लिकेशनचे स्ट्रेस टेस्टिंग होऊन जाईल :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/08/2015 - 19:47 नवीन
चला म्हणजे १००० चा लोड नक्की झेपतो म्हणायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 03:02 नवीन
यंदा (५००० करायचं) कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Fri, 10/09/2015 - 05:33 नवीन
या धाग्याच्या पुढे "सदाहरीत" अशी अक्षरे अ‍ॅड करावीत ही णम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मोदक Fri, 10/09/2015 - 05:46 नवीन
किंवा "आयटीमुळे" वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का? इसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 06:38 नवीन
"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत पण वधूंमधले सनातन बग (इल्लॉजिकल भांडणे वगैरे वगैरे) तसेच्च आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ज
जेपी Fri, 10/09/2015 - 06:53 नवीन
फक्त आयटी तील नव्हे तर सर्वच क्षेत्रातील भावी वधुंच्या अपेक्षा लै वाढल्यात पण विचार काही वाढले नाहीत ते तशेच राहिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 06:58 नवीन
पण विचार काही वाढले नाहीत ते तशेच राहिलेत.
यावर जरा सविस्तर लिहिशील का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नीलमोहर Fri, 10/09/2015 - 07:32 नवीन
मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 07:47 नवीन
मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे (डिस्टींगशनसकट) दिसायला बर्यापैकी वगैरे सुसंस्कृत, सडपातळ वगैरे खाणे बनवणे बर्यापैकी (पक्षी माझ्यापुरते) जमते...अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" लग्न करून घेउन जाईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 10/09/2015 - 08:49 नवीन
"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत " "अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" दोन्ही आपलेच प्रतिसाद.. आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं ), बाकी आपल्या वरील प्रश्नाचं उत्तर, अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथे स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय" ( मिपा वाचणारी ) मुलगी योग्यरित्या देऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 09:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/09/2015 - 09:47 नवीन
ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 10:35 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नीलमोहर Fri, 10/09/2015 - 10:53 नवीन
उपरोधिक प्रश्नाला द्यायला हवं तसंच उत्तर दिलं होतं, (आधीच्या प्रश्नांची उत्तरं न देता आपण मुद्दा भरकटवलात तेव्हाच आली समज लक्षात) आता २ मिनट शांतता आपल्यासाठी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा