द क्लिफ !
या वेळी लग्नाच्या वाढदिवसाला कुठे जायचं हा निर्णय घ्यायला अर्धांगिनीनी अक्षम्य वेळ लावला त्यामुळे जिथेजिथे फोन केले तिथेतिथे `वी आर ऑलरेडी सोल्ड आऊट, सर !' असा गोड प्रतिसाद मिळाला. पण वस्तुस्थिती कायम निर्वैयक्तिक असते, आपण तिच्याकडे पॉजिटीवली बघितलं तर ती संधी होते नाही तर अडचण ठरते हा बेसिकच फंडाये. त्यामुळे नवं डेस्टीनेशन ट्राय करु या म्हटलं. अँड इट रिअली टर्न्ड आऊट टू बी अ ग्रेट सरप्राईज !
भूगावच्या फॉरेस्ट ट्रेल स्कीममधे हे रिसॉर्ट आहे. पुण्यापासून फारतर सोळा/ सतरा किलोमिटर्स असेल.
भूगावच्या फॉरेस्ट ट्रेल स्कीममधे हे रिसॉर्ट आहे. पुण्यापासून फारतर सोळा/ सतरा किलोमिटर्स असेल.
मिसळपाव