Welcome to misalpav.com

बरं झालं मी नोकरी करतो

लेखक: चाणक्य | प्रसिद्ध:
बरं झालं मी नोकरी करतो नाहीतर, लोक म्हणाले असतेच की कविता करून काय पोट भरतं का किंवा हसले असते काहीजण कुचेष्टेने मला... मग मी ही दाढी वगैरे वाढवून कवितेने पोट भरायच्या मागे लागलो असतो धडपडत राहीलो असतो नसलेलं काहीतरी सिद्ध करून दाखवायला आणि भेटत राहीलो असतो जगाला एक तकलादू स्वाभिमान खिशात घेवून माझ्या शबनम मधून काढून काढून आल्या गेल्याला दाखवला असता मी माझ्यातला एक 'उपेक्षित कलाकार'.... अगदी मला टाळेपर्यंत ऐकवल्या असत्या लोकांना मी माझ्या कविता आणि गझला आयताकृती घडी केलेला कुठलातरी साप्ताहिक किंवा दिवाळी अंक बनला असता मग माझ्या कवी असण्याचा पुरावा.... पण आज? आज कसंय ना, की माझी नोकरी हाच पुराव


दुधी कोफ्ता करी

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
. साहित्यः १ कोवळा दुधी २ टोमॅटो बारीक चिरलेले १ कांदा बारीक चिरलेला ३-१/२ टेस्पून बेसन १ टेस्पून काजू २-३ लसूण पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा १/२ मिरची १/२ टीस्पून जीरे १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची १-१/२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्त) १ टेस्पून धणेपूड १ टेस्पून पंजाबी गरम - मसाला (नसल्यास रोजचा गरम - मसाला वापरावा) मीठ चवीनुसार १ टीस्पून कसूरीमेथी बारीक चिरल