हुस्ना..
- Read more about हुस्ना..
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3442 views
'हवाला-निवडणूक-रुपया-डॉलर'
- Read more about 'हवाला-निवडणूक-रुपया-डॉलर'
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4107 views
आपल्या संगणकाला अवस्त ८ (Avast 8) द्वारे सुरक्षित ठेवा.
- Read more about आपल्या संगणकाला अवस्त ८ (Avast 8) द्वारे सुरक्षित ठेवा.
- 35 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 7061 views
पुन्हा अनोळखी होऊ .... !!
- Read more about पुन्हा अनोळखी होऊ .... !!
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1500 views
संधीकाळी सुखावत होता जो
गंध वाऱ्याचा तो विसरू,
दिलासा एकमेकां देऊ....
अन पुन्हा अनोळखी होऊ .... !!
नको आठवण काढू
झंकारणाऱ्या स्वरांची,
वादळात विखुरला जो
मेणा खांद्यावर घेऊ....
सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!!
विसरू ती गुंफण
कुरवाळणाऱ्या हातांची,
नको आवाज झुल्यांचा
मन बंदिशीत ठेऊ......
पुन्हा अनोळखी होऊ .....!!
एकमेकांच्या पाऊलखुणांवर
अंधारून छाया आली,
ते व्रण वाळूतले सखे
चल, आपणच पुसून पाहू......
सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!!
आहे उमटले प्रतिबिंब
एकत्र दोघांचे जळी,
छोटासा फेकून खडा
विस्कटून त्याला टाकू .....
अन….
भारत "गॅस" वर
- Read more about भारत "गॅस" वर
- 27 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5432 views
तुही नाही मीही नाही …………. !!!
- Read more about तुही नाही मीही नाही …………. !!!
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1521 views
तुही नाही मीही नाही ………….
प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण
बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ………
पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण
भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
सहजच घडते अशी असते भेट, पण
साधला योगायोग कधीच ….
कट्-वडा!
- Read more about कट्-वडा!
- 126 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 68884 views
काय! काय!! काय!!
म्हणायच तरी काय म्हणते मी!
ऊठ सुट मिसळ! मिसळ!! अन मिसळ!!
नाही म्हणजे आम्ही ऐकायच तरी किती म्हणते मी? अगदी एका आयडीचे नावसुद्धा मिसळ्पाव असाव? कोण मिसळ्प्रेमी ! कोण उठुन नुसते मिसळीचे फोटो टाकून शंभरी गाठतो? ऑ? काय आहे काय? अहो या मिसळीलाच झणका देणारा आणखी एक भन्नाट प्रकार आहे याची कुणाला जाणीवही नसावी? अगदी उड्या मारुन मारुन जाऊन मिसळी खाता तेथे काळ्या फळ्यावर खडुने लिहीलेले हे नाव तुम्हा कुणाला दिसु नये? उगा नव नव्या चवी चाखणार्यांना हा ही पदार्थ चाखुन पहायची उर्मी येउ नये?
आता म्हणाल अपर्णाबाय एव्हढा का उमाळा फुटलाय या पदार्थाचा? का? का फुटु नये?
एक आगळी वेगळी पाऊस कविता
- Read more about एक आगळी वेगळी पाऊस कविता
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2210 views
बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही
लिहावंसं वाटलं.
बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही
करावंसं वाटलं.
तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून
मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून
बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत
उघडावीशी वाटली.
बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत
खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही
बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही
भेटावसं वाटलं.
मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास
पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास
बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही
जगावसं वाटलं
आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून
आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून
बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच