Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
D
DEADPOOL Sun, 04/03/2016 - 15:09 नवीन
त्यांना कोणत्या जातींचा आधार घ्यावा लागला हे एकदा तपासा, >>>>> बरं मग जर त्या जाती जर अस्पृश्य व्यक्तीला मुख्यमंत्रीपद समर्थन देत असतील तर मग अस्पृश्यता संपली असे मी मानतो! आपण बहुदा मथुरेत गेला नाहीत कधी, तिथे कुठलीच विधवा "विरक्ति" वगैरे मुळे गेलेली नसते "पती खाणारी" "पांढऱ्या पायाची" वगैरे म्हणून सासरच्या लोकांनी सोडलेल्या असतात बहुसंख्य विधवा, तिथे त्यांना कायकाय हाल होतात हे डिटेल्स नाही सांगत मी कारण ते सभ्यतेच्या कक्षेत बसणार नाहीत>>>>>>>>> ओके त्यांना सासरच्या जाचाने सोडले, आणि सासरच्यानी सोड्ल्यावर पुनर्विवाहास हिंदू धर्म मान्यता देत नाही असा काही दंडक नाही! बालिका कितव्या वर्षी शाळेत दाखल होते, ती किती शिकते, न्हात्या वयात आलेल्या किती मुलींना शाळा सोडावी लागते, का सोडावी लागते, सैनिटेशनची प्रभावी जागृती करुन सुद्धा गर्ल चाइल्ड ला शाळा का सोडाव्या लागतात , ह्याचे आकड़े पहावे लागतील, मग ओवर ऑल सैनिटेशन विषयात धर्ममत काय आहे ते पहावे लागेल, >>>>> मस्त आता आपण सैनिटेशन या विषयावर आलात छान! हिंदू धर्माने स्त्री शिक्षणास मान्यता दिली की नाही? आणि या रेट मध्ये फक्त हिंदू धर्मच येतो नाही का? आणि माझा धर्म हिंदू असल्यामुळे मला शिक्षण सोडावे लागले असे सांगणारी एकही स्त्री मला सापडली नाही!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 15:18 नवीन
नाना स्कॉच आणी डेडपूल, तुमच्या चर्चेत सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा ह्यात गल्लत करु नये ही विनंती.
D
DEADPOOL Mon, 04/04/2016 - 05:59 नवीन
समाज सुधारली धर्म सुधारतो!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Mon, 04/04/2016 - 06:00 नवीन
सुधारला की
↩ प्रतिसाद: DEADPOOL
ग
गब्रिएल Sun, 04/03/2016 - 17:23 नवीन
तारेक फता भारतात बोलू लागला त्याची लई लोकांना लईच कल्जी वाटून राह्यली आहे. भौतेक आपल्या दुकानांची काळजीबिळजी वाटून ती लोक त्याच्या नियतिवर शक करू राह्यलीत. त्याला हिंदुत्ववाद्यांचा दलालबिलाल म्हणुन स्वताचे हसे करून घेऊ राह्यलीत =)) अनिस म्हनते की मुसलमानांतल्या वाईट रुढीसाठी मुसलमानानी लढायला हव. हमीद दलवाईंना एकट पाडुन त्यांची परवड आपण लोकानी केली. आता अजून एक मुसलमान तेच काम जगभर करतोय तर त्याचे पाय खेचायला कट्टर मुसल्मानाबरोबर इतर धर्माचे भारतिय इचारवंत कंबर कसून पुधे येऊ राह्यलेत. आत्ता, काय लेवलचे इचारवंत म्हनाव त्याना ? कट्टर मुसलमानाना त्याच्या चुका त्याच्या पुस्तकात्ले दाखले देत तोंडावर सांगणे म्हंजे भारतात हिन्दूवर तोंड सैल सोदण्याइतके सोप नाय हे गल्लीतल शेंबड पोरबी सांगल. तारेक कोंच्या मातीचा बनला अहे ते समजून घ्यायचा असेल तर हे व्हीडो जरुर पाहा. भारतात्ले सुडोसेकुलर इचारवंत आसं का वागतात त्याचा जबाबबी व्हिडोत मिळल. Tarek Fatah's address to Canada's Senate Committee on National Security and Defence Dave Rubin Interviews "Bad Muslim" Tarek Fatah 1 Dave Rubin Interviews "Bad Muslim" Tarek Fatah 2 Tarek Fatah on Islam, India, and Pakistan
ग
गब्रिएल Sun, 04/03/2016 - 17:25 नवीन
(व्हिडो ध्न्स टू youtube.com)
↩ प्रतिसाद: गब्रिएल
L
lakhu risbud Sun, 04/03/2016 - 18:52 नवीन
गब्रिएल धन्यवाद मला जे म्हणायचे होते तेच तुम्ही इथे टंकले आहे. बाकी तजो च्या इतर सदस्यंना केलेल्या खरडी इथे वाचून त्यांच्या बद्दल चा आदर अत्यंत वृद्धिंगत झाला आहे. आम्ही सामान्य पामरे! या अशा विद्वान,प्रकांड पंडित,शब्दप्रभू असणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचा कसला आणि काय प्रतिवाद करणार ? त्यामुळे आमचा बाय. अवांतर-आता तजो चा प्रतिसाद येणार……प्रतिवाद करण्याचे मुद्दे नाहीत म्हणून पळ काढताय.
↩ प्रतिसाद: गब्रिएल
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 19:35 नवीन
बरोबर, तुम्हाला माझ्या खरडी दिसणार, तुडतुडीने केलेली घाण नाहीच दिसणार. दिसली असेल तर दुर्लक्ष करणार. कारण मी तुमच्याबाजुने बोलत नाही. हाच प्रकार मी केला असता तर आतापावेतो कित्येक सदस्यांनी इथे येऊन आकांत केला असता. संपादकांना व प्रशासनाला मी परत विनंती करतोय. असले एकतर्फी मानहानीकारक प्रकार चालू देणार आहात काय? संपादक आणि प्रशासन यांची हिंदुत्ववाद्यांच्या चिखलफेकीबद्दल काय भुमिका आहे? इथे या धाग्यावर माझ्या खरडी संदर्भहिन मांडून जो काय प्रकार चाललाय त्याला तुम्ही मान्यता देताय का? हे संस्थळ हिंदुत्ववाद्यांना आपल्या ओकार्‍या काढण्यासाठी चालू केले आहे काय? माझा आयडी ब्यान झाला तरी बेहत्तर. संपादक व प्रशासन, तुमची भूमिका कळवा. धन्यवाद!
↩ प्रतिसाद: lakhu risbud
च
चेक आणि मेट Mon, 04/04/2016 - 06:47 नवीन
संपादक आणि प्रशासन यांची हिंदुत्ववाद्यांच्या चिखलफेकीबद्दल काय भुमिका आहे? इथे या धाग्यावर माझ्या खरडी संदर्भहिन मांडून जो काय प्रकार चाललाय त्याला तुम्ही मान्यता देताय का? हे संस्थळ हिंदुत्ववाद्यांना आपल्या ओकार्‍या काढण्यासाठी चालू केले आहे काय?
अहो कशाला एवढं उद्विग्न होताय.मिपावर कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक नाहीयेत यात संस्थळाचा काय दोष? तुम्हाला हवीये तशी चर्चा थोडीच होऊ शकणार आहे.आपल्या मनाप्रमाणे चर्चा घडवण्यासाठी तुम्ही काय निखिल वागळे आहात कि काय? तुमचं काहीतरी लोकांना खटकतय म्हणूनच सगळे बोलतायत ना!तुम्ही त्यांना सरळसरळ हिंदुत्ववादी म्हणताय? अहो आम्ही काय मुसलमानद्वेष्टे नाही आहोत,कित्तेक मुसलमान मित्र अगदी जवळचे आहेत,ईदला खीर ओरपाय त्यांच्या घरीसुद्धा जातो.पण तुम्ही समजून घेतलं तरच ना? सगळं जग कसं मुस्लिमविरोधीच आहे या अविर्भावात तुम्ही काथ्या कूटत बसता,काही सच्चे मुसलमान आहेत त्यांचं कौतुकच केलेलं आहे,सरसकटीकरण कोणी करत नाहीये. तारक फतेह,जावेद अख्तर यांची उदाहरणे तुम्हाला रूचत नाहीत. हे संस्थळ हिंदुत्ववाद्यांना ओखारी काढण्यासाठी चालू केलं आहे का?असा प्रश्न विचारायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे,आजवरच्या चर्चा काढा आणि पहा,हिंदूच्या रूढी/परंपरेबद्दल बोलणारे,टिका करणारे भरपूरजण आहेत अन् ते हिंदूच आहेत. दोन-तीन डुआयडी घेऊन इथे धिंगाणा घालता अन् वरून संस्थाळावरती दोषारोप करता?याला चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतात.
हे संस्थळ हिंदुत्ववाद्यांना आपल्या ओकार्‍या काढण्यासाठी चालू केले आहे काय?
हे संस्थळ हिंदूविरोधी ओकार्या आणि अंल्पसंख्यांक तुष्टीकरण यासाठीही काढलेलं नाही.
माझा आयडी ब्यान झाला तरी बेहत्तर
संमं वाट कशाची बघताय?यांची इच्छा पूर्ण करा. . . . .[उत्तर द्यावेसे वाटले म्हणून दिले,मी संपादक नाही]
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 07:02 नवीन
संपादक नाही ना, मग कशाला टणा टणा उड्या मारणं चाल्लंय?
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 07:44 नवीन
तुम्ही जाणार ह्या विचाराने त्यांना हर्षवायु , आनंदी आनंद गड़े, कसा सांगू मी सांगु कोणाला आज आनंदी आनंद झाला अश्या आत्यंतिक गोड उकळ्या वगैरे फुटल्या असाव्यात बहुदा तजो!!!. :D :D
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 07:58 नवीन
चला, माझ्यामुळे कोणाला तरी आनंद होतोय हे काय कमी आहे. बाकी नाना स्कॉच, संदिप डांगे आणि अजून असे हिंदूविरोधी, मुस्लिमधार्जिणे बोलणारे असे सगळे आयडी बनवून मी इथे हिंदूराष्ट्राच्या संकल्पनेला खिंडार पाडण्याचं काम सौदीतून पैसे घेऊन करत आहे हे बिंग ह्यांनी कसे फोडले काय माहीत? खरंच पेंटागॉन म्हणायला पाहिजेच. दंडवत आहे राव, खरंच! आपण तर एक्क्षोझ झालो च्यामारी. ;) कुठे तोंड लपवु असं झालंय.
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 08:10 नवीन
एक फार मोठा उलगडा झाला आज विलक्षण जास्त हसु येते आहे :D :D ठ्ठो ठ्ठो ठ्ठो !!!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Mon, 04/04/2016 - 08:13 नवीन
इथे एकमेकांना म्हणजे स्वतःच स्वतःला प्रतिसाद देवून अन् उपाहासात्मक हास्य करून आणखी किती वेळ भ्रमिष्ट करणार आहात सगळ्यांना.
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
च
चेक आणि मेट Mon, 04/04/2016 - 08:11 नवीन
मी इथे हिंदूराष्ट्राच्या संकल्पनेला खिंडार पाडण्याचं काम सौदीतून पैसे घेऊन करत आहे हे बिंग ह्यांनी कसे फोडले काय माहीत? हे मी कधी म्हटले आहे?आण्णा,कशाला बुद्धीभेद करताय मिपाकरांचा आपला प्रोपागंडा राबवून.हिंदूराष्ट्र अन् पैसे घेवून खिंडार पाडणे हे शब्द मी वापरले तरी आहेत का?बघा बरं व्यनी,खरडी तपासून, खोटारडे कुठचे. बाकी नाना स्कॉच, संदिप डांगे हे मात्र मी म्हटले आहे आणि खाली त्या आशयाचाच प्रतिसाद दिला पण आहे. . . . पेंटागाॅन
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 08:18 नवीन
हॉ कॉ हॉ कंडु आयडी! कंपुतला नेमका कुठला मेंबर आत्ता लॉग इन असेल हा विचार करतोय खरं मी सद्धया!
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 08:31 नवीन
अर्रर्र... असं म्हणताय, ते तुम्ही नाय का म्हंटलं?, रा रा घोटाळा झाला ना. तुम्ही आम्हाला एक्ष्पोझ केल्यावर सगळं बाहेर पडलं ना रावसाहेब (की बाईसाहेब?)! श्या, च्यामारी कधीतरी खरं तोंडातून बाहेर पडतंच. सौदीतून पैसे, हिंदूराष्ट्राला खिंडार. लै म्होटी चूक झाली. आता आमचं अकाउंट (ब्यांकेचं हो) रिकामं होनार. आम्हाला कुटंतरी आक्षिडण करुन खतम करणार हे इसिसचे लोक. पळा पळा. ;)
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Mon, 04/04/2016 - 08:01 नवीन
तुम्ही आहात कि त्यांची कमतरता भरून काढायला, आणि जाणार म्हणणारे लगेच दुसरे मुखवटे घेवून परत येतात अन् वरून "तो मी नव्हेच" असा आव आणतात. बाकि तुम्ही बेअरिंग बदला कि, माझ्यालेखी तुम्ही कोण आहात हे मला माहिती आहेच,इतरांना संशय येण्याच्या आधी ते श्टाईल अन् बेअरिंग तेवढं बदलून टाका किंवा चौथा मुखवटा घेवून या.काय म्हणता? : : : पेंटागाॅन/शेरलाक्स होल्म्स/CID/जेम्स बाँड
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 08:15 नवीन
हॉ कॉ हॉ कंडु आयडी!! मांजरी ने डोळे मिटुन दूध प्यायले तरी ....... अरे हो कंडू आयडी म्हणजे एका विशिष्ट कंपु चा डू आयडी! तुम्ही अक्षरशः मानसिक छळ केला होतात चेमे खरड़वही अन व्यनि मधे! हिसाब इसी जनम में देना होंगा बाबा!!
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Mon, 04/04/2016 - 08:58 नवीन
मग कट्ट्याला यायला कशाला घाबरता ओ? कट्टा बोलवून सगळाच सोक्षमोक्ष लावून टाकूया काय म्हणता? मी कोण अन् तुम्ही कोण हे कळेल. . . . .[टीप - तोतया माणूस पाठवू नये]
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 09:13 नवीन
मला गरज नाही हो कोणत्या आयडी मागे कोण आहे हुडकत बसायची. ज्यांना आहे त्यांनी करावे रिकामपणाचे उद्योग. -(पेंटागॉनच्या नाक खुपसण्याच्या वृत्तीला वैतागलेला) नाना, संदिप डांगे, तर्राट जोकर, इत्यादी इत्यादी.
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 09:15 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र... भलत्याच लॉगिनमधून पडला काय प्रतिसाद. गलगले, पेंटागॉनला फारच घाबरले. गलगले, कसं होणार तुमचं. =)) =))
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच Mon, 04/04/2016 - 09:17 नवीन
तुम्हाला तेव्हाही माणुसकीत सांगितले होते, एरवी आलो ही असतो पण मी कोण हे तुम्हाला सांगायला किंवा तुमच्यासमोर सिद्ध करायला मी बांधील नाही, त्यामुळे फ़क्त तुमच्या समोर (तुमच्या हे आदरार्थी नाही तर तुम्ही 4 5 लोकंसमोर ह्या बहुवचनी अर्थाने) सिद्ध करायचा प्रश्नच येत नाहीच कारण तुम्ही कोणी टिकोजी लागून गेलेला नाहीत, आइडेंटिटी सांगितली पाहिजेच हे मिपाचे धोरण सुद्धा नाही, अशी धोरणदुरुस्ती झाल्यास कसे काय ते आमचे आम्ही अन मालक आपापसात पाहून घेऊ! जॉओ द्यो हॉ कंडु आयडी! नका जिवाला लावुन घेऊ! टिप :- आम्ही काय तोतया पाठवणार ते तुम्ही करू शकता! नाही चार पाच ची गँग असली की परिस्थिती नुसार कोण पुढं होईल हे ठरवता येतच असेल तुम्हाला!!
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
L
lakhu risbud Mon, 04/04/2016 - 07:09 नवीन
तजो,दुसऱ्या कोणत्याही आयडी ने सुद्धा असल्या अश्लाघ्य भाषेचा उल्लेख केला आहे त्याचा नक्कीच निषेध आहेच.पण दुसऱ्याने गाय मारली तर मी वासरू मारणार हा भाव का ? संपादक मंडळ असली भाषा करणाऱ्या आयडी वर कारवाई करण्यास समर्थ आहे. तुम्ही का तुमच्या दृष्टीने जो चिखल आहे, त्या चिखलात का उतरताय ?
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 07:39 नवीन
रिसबुडसाहेब, मला संपादक, अ‍ॅडमीनला स्पष्टीकरण मागायची गरज नाही, ना त्यांना ती द्यायची सक्ती, आवश्यकता नाही. तो माझा, संपादक अ‍ॅडमीन, आणी संबंधित आयडीचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी कुणालाच बधत नाही हे पाहून माझ्यावर वेगळ्या पद्धतीने कुरघोडी करण्याचा, जाहिर अपमान करण्याच्या प्रयत्नांचा तुम्ही निषेध केलेला दिसत नाही. वरुन तुम्हालाही हा प्रकार आवडलेला दिसतोय. डेड्पूल ह्यांनी जी भाषा माझ्याबद्दल इथे वापरली तेही माझ्या खरडी इथे मांडून ते तुम्हाला आवडलेलं दिसतंय. ते तुम्ही मिटक्या मारत एन्जॉय करत आहात हे तुमच्या प्रतिसादांवरुन दिसतंय. डेडपूल इथे सरळ मला बलात्कारी म्हणतोय ते तुम्हाला फार पटलेलं दिसतंय. अशा विचारांच्या माणसांनी दुसर्‍यांना शुचिता, सभ्यपणावरुन प्रश्न विचारणे दांभिकपणा आहे. पहले अपनी गिरेबानमें झांको. गांधी नेहरुं इत्यादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या व्यक्तिगत जीवनातील खाजगी गोष्टींना मानहानीकारक रीतीने मांडून त्यांचं राजकिय महत्त्व, जनमानसातली प्रतिमा घाण करण्याचे प्रकार काही लोक करतात. ते लोक आणि इथे माझ्याबद्दल तोच प्रकार करणारे लोक ह्यांच्या विचारात साम्य आहे ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. थेट लढत शक्य नाही तर असले षंढांसारखे प्रकार करणे काहींची संस्कृतीच झाली आहे. जो ज्या भाषेत माझ्या शी बोलेल मी त्याच भाषेत त्याच्याशी बोलेन, बाकी संपादक आपली कामे करण्यास समर्थ आहेत आणी ती करतातच. पण शब्दांचा वापर एकमार्गी नसतो हेच अशा आयडींना कळावे ह्यासाठी तो एकमेव प्रतिसाद त्या भाषेत तुडतुडींना दिला होता, त्याबद्दल मला काय शिक्षा मिळायची ती मिळालीही. विषय संपला होता. पण तो उकरुन काढण्याचा गाढवपणा करणारांबद्दल एक निषेधाची साधी ओळ इथे दिसत नाही. चिखलात उतरण्याबद्दल म्हणाल तर रस्त्यावरचा कुणीही उठून मला दोन कानफटात मारेल तर मीही दोन ठेवून देतो. नको तिथे सभ्यपणा दाखवण्यात अर्थ नसतो. ऐन युद्धात कश्मिरचा प्रश्न युनोत नेण्यासारखा मूर्खपणा आहे हे माझे मत. किती प्रश्न विचाराल अजून? मन भरलं नाही का? मला बलात्कारी म्हणणार्‍या डेडपूलला आपण पाठिशी का घालत आहात हा प्रश्न तुम्हाला विचारु शकतो का?
↩ प्रतिसाद: lakhu risbud
L
lakhu risbud Mon, 04/04/2016 - 08:37 नवीन
तुम्हाला हा शोध कसा लागला कि मी DEADPOOL आयडी ला पाठीशी घालत आहे म्हणून? बाकी तुमच्यासारख्या विद्वान,प्रकांड पंडित,शब्दप्रभू असणाऱ्या महान अशा आयडी च्या विचारांचा कसला आणि काय प्रतिवाद करणार ?
L
lakhu risbud Mon, 04/04/2016 - 08:42 नवीन
का DEADPOOL यांच्याच काही विचारांना कसे अनुमोदन मिळते आणि माझ्या बोलण्याला नाही याची उद्विग्नता आहे?
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 08:48 नवीन
रिसबुडसाहेब, ताकाला जाउन कशाला भांडे लपवता? डेडपूलने जे केलंय त्याचा तुम्ही अजूनही निषेध करत नाही आहात यातच सगळं आलंय. बास करा राव. उद्विग्नता न यायला मी काही संत नाही. असभ्य आणि असंस्कृत मानूस आहे हे ठरवुनच टाकलंय तर कशाला विचारता?
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 08:50 नवीन
आणि आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही कराल तर त्याला काय अर्थ नाही. सब कुछ क्लिअर है. रास्ता साफ है.
व
विटेकर Mon, 04/04/2016 - 09:02 नवीन
लखु रिस्बूड यांचा मूळ प्रतिसाद आवडला. खूप छान आणि परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन ! अभिनंदन ! पण आता वैयक्तिक चिखलफेक करु या नको, काय वाटते ?
L
lakhu risbud Mon, 04/04/2016 - 09:20 नवीन
ok sir, इथून पुढे माझ्याकडून विषयाशी संबंधित एखादा मुदा असेल तरच प्रतिवाद.
ए
एस Mon, 04/04/2016 - 11:03 नवीन
कृपा करून आता बास करूयात का?
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा