मटका भरके सूरज उल्टा
- Read more about मटका भरके सूरज उल्टा
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3799 views
नानबाच्या स्वाक्षरीत गुलजार च्या ओळी वाचलेल्या-
तुम बोल रही थीं होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे ! मैं हैरां... हैरां हैरां ...वाचल्या क्षणापासून मनात रुंजी घालत होत्या. जरा गुगलून पाहिलं तर समजलं की गुलजारच्या 'पंधरह पाँच पचहत्तर' या पुस्तकात एक नज्म आहे- 'मटका भरके सूरज उल्टा' , त्यातल्या या ओळी आहेत. अहाहा....कय सुंदर नज्म - मटका भरके सूरज उल्टा शाम ने दूर समंदर की दहलीज पे जाकर रातका पश्मीना पह्नकर तुम आईं थी !
