Welcome to misalpav.com

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य

लेखक: यशोधन वाळिंबे | प्रसिद्ध:
. या आधी दिलेल्या ह्या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद..


ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. आप्पा परब यांसोबत शिवनेरी किल्ल्यास भेट

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
अनेक उत्साही मिपाकरांना हे सांगण्यावाचून मला राहवलं नाही. तरीही संपादक मंडळास या धाग्याबाबत आक्षेप नसेल अशी आशा. असल्यास क्षमस्व. नमस्कार मिपाकर, आपणापैकी अनेकास माहित असलेले/नसलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. आप्पा परब, यांच्यासोबत एक दिवस शिवनेरी किल्ल्यास भेट देण्याची, व पर्यायाने इतिहासाची पानं उलगडून बघण्याची संधी मी आपणासोबत शेअर करू इच्छितो. दिनांक २७ ऑक्टोबर २०१३ रविवार रोजी या संधीचा आपण लाभ घेऊ शकता. माझ्या परिचयाचा एक तरुण दुर्गभटक्या विक्रांत जाधव ही भेट आखत आहे.


उकड्लेल्या बटाट्याची भाजी

लेखक: टक्कू | प्रसिद्ध:
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लाडकी भाजी म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी! करायला सोपी आणि तरीही स्वत:ची विशेष चव राखून असणारी. अशा या भाजीला प्रत्येक पारंपारिक सोह्ळ्यात अग्रणी स्थान असते. कुठल्याही कार्याचं, पूजेचं, प्रसादाचं जेवण असो, ही भाजी दोन भाज्यांपैकी एक भाजी म्ह्णून हमखास असते. साहित्य: २-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे १ मिरची आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट फ़ोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता मीठ, साखर चविनुसार खवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी a कृती : १. सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावेत.


माहिती हवी …कृपया मदत करावी.

लेखक: vikramaditya | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी …. विषय असा आहे की एका मित्राच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि पुढील आठवड्यात बाराव्याचे विधी आहेत. त्या दिवशी उपस्थित मंडळींकरता श्राद्धाचे भोजन तयार करायचे आहे. मित्राची आर्थिक परिस्थिती यथा तथा असल्याने बाहेरच्या केटररला बोलावणे परवडणार नाही. मिपाकर, विशेषत: भगिनी या विषयी काही मार्गदर्शन करतील का? जर मेनू कळला तर घरातील स्त्रिया त्याप्रमाणे स्वयंपाक करतिल. मिपाच्या माध्यमातून कोणाला मदत मिळत असेल तर पहावे म्हणून हा पत्रप्रपंच. धन्यवाद.