बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी
- Read more about बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3053 views
पूल
- Read more about पूल
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2871 views
हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'तो' असतो तिथे
धुकेही असते त्याच्या बरोबर
हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ...
बर्याचदा 'ति'चा आवाज
गारुड करतो त्या धुक्यातून
त्याच्या पोटात एकच प्रश्न
या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो?
हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'ती' असते तिथे
त्याने दिलेले पिंपळपान घेऊन
जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद
खुप जपलयं तिने ते पान
ऊन-वार्यापासून, पावसापासून
कधी कधी तिला प्रश्न पडतो
तिच्या हातातले पिंपळपान
जास्त जिवघेणी शिक्षा,
कि,
तिच्या डोळ्यातली डबडबलेली
'त्या'ची प्रतिक्षा?
पूलावरचा मिणमिणता दिवा
थकुन थरथरत क्षीण झाल्यावर ती निघुन जाते
दिवा तसाच तिथे फडफडत असतो
हम्म...
कहाणी राजपुत्राची
- Read more about कहाणी राजपुत्राची
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3011 views
एल बी .टी चा तिढा कसा सुटणार??
- Read more about एल बी .टी चा तिढा कसा सुटणार??
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2619 views
सेकंड लाईफ - भाग ३
- Read more about सेकंड लाईफ - भाग ३
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 9246 views
केसरिया बालम...
- Read more about केसरिया बालम...
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 13065 views
विक्रांत वरील आयुष्य ४
- Read more about विक्रांत वरील आयुष्य ४
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 6737 views
'छूकर मेरे मन को'
- Read more about 'छूकर मेरे मन को'
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 1928 views
समीर.प्रिया.तेजस
- Read more about समीर.प्रिया.तेजस
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 5121 views